शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शाळांमधील लैंगिक शोषणाची तक्रार वेबसाईटवर करा

By admin | Updated: March 31, 2017 01:38 IST

विद्यार्थी, पालकांनी, कोणाच्याही दडपणाखाली न येता लैंगिक शोषणाची तक्रार लोकप्रतिनिधी, शिक्षण विभागाकडे द्यावी

मुंबई : विद्यार्थी, पालकांनी, कोणाच्याही दडपणाखाली न येता लैंगिक शोषणाची तक्रार लोकप्रतिनिधी, शिक्षण विभागाकडे द्यावी. त्यासाठी स्वतंत्र वेबसाईट काढण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत सांगितले. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील हिंगोणी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनीवर तेथील एक शिक्षक फक्कड नारायण शिंदे याने लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी सुभाष साबणे, आशिष शेलार, भारती लव्हेकर आदी सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना विनोद तावडे म्हणाले की, शिंदे याला अटक करण्यात आली आणि त्याला निलंबित करण्यात आले. राज्यात घडणाऱ्या अशा घटना माणुसकीला काळिमा फासणाऱ्याच आहेत. अशा घटनांबद्दल पालक, विद्यार्थ्यांनी शासनाच्या वेबसाईटवर माहिती दिली तर त्यांचे नाव गुप्त ठेवून तत्काळ कारवाई केली जाईल. उच्च न्यायालायाच्या आदेशानुसार शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. याशिवाय मुलामुलींचे समुपदेशन करून त्यांच्यावरील अत्याचारांबाबत त्यांना बोलते करण्याची जबाबदारी शिक्षकांना देण्यात येत आहे, असे तावडे यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी) ठाणे जिल्ह्यातील ज्ञानमाता या आदिवासी शाळेतील फादरकडून मुलींशी गैरवर्तन करीत असल्याबद्दलचा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे. या प्रकरणात शाळेच्या संस्थाचालकांना अटक करण्यात आलेली आहे. परंतु, संबंधित फादरविरु द्ध कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे फादरविरुद्ध कारवाई करण्याबाबत गृह विभागाला सूचना देण्यात येतील, असे तावडे यांनी सांगितले.