शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मुख्यमंत्र्यांना अहवाल देणार

By admin | Updated: December 20, 2015 00:32 IST

शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शिवसेना आधी विरोधी पक्षात आणि आता सत्तेत असताना थेट त्यांच्यापर्यंत पोहोचते आहे. शेतकऱ्यांसाठी केवळ मदतीचे पॅकेज देऊन त्यांच्या

नाशिक/जळगाव : शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शिवसेना आधी विरोधी पक्षात आणि आता सत्तेत असताना थेट त्यांच्यापर्यंत पोहोचते आहे. शेतकऱ्यांसाठी केवळ मदतीचे पॅकेज देऊन त्यांच्या अडचणी सुटणार नाहीत. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लवकरच अहवाल देणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिली.शिवसेना कार्यालयात शनिवारी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या १२२ कुटुंबीयांना प्रत्येकी दहा हजारांचे धनादेश देण्यात आले. तत्पूर्वी सकाळी शिवसेनेच्या डझनभर आमदारांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्याचा एकनाथ शिंदे व राज्यमंत्री संजय राठोड यांनी आढावा घेतला. इगतपुरी तालुक्यात कृष्णा शिंदे या सेवानिवृत्त सैनिकाने नापिकीमुळे आत्महत्या केली. आयुष्यभर देशसेवा केलेल्या जवानावर अशी दुर्दैवी वेळ आल्याचे शिंदे यांनी सांगितले. विदर्भ व मराठवाड्यानंतर आता उत्तर महाराष्ट्रात सेनेचे तीन मंत्री व आमदार, खासदार, महापौर दौरे करीत आहोत, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)खान्देशात दुष्काळ पाहणीसेना आमदारांनी शनिवारी खान्देशातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. उद्धव ठाकरे रविवारी खान्देशात शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करणार आहेत. चमगाव (ता. धरणगाव) येथील जिजाबराव विठ्ठल सावंत (५३) या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाची आ. संदीपान भुमरे यांनी भेट घेऊन, त्यांच्या वारसांना दहा हजारांचा धनादेश दिला. चार आमदारांनी धुळे व नंदुरबार जिल्ह्यात पाहणी केली.