शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीत गैरप्रकार होतोय, अ‍ॅपवर तक्रार करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2017 04:20 IST

राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये गैरप्रकार होत असेल आणि त्याबाबत माहिती देता येत नसेल तर ती तातडीने देण्यासाठी राज्य निवडणूक

संजय पाठक / नाशिकराज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये गैरप्रकार होत असेल आणि त्याबाबत माहिती देता येत नसेल तर ती तातडीने देण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने खास अ‍ॅप तयार केले असून, त्यावर माहिती टाकल्यास तत्काळ त्याची दखल घेतली जाणार आहे. याशिवाय गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांची संक्षिप्त ‘कामगिरी’ वृत्तपत्रातून प्रसिद्ध केली जाणार आहे.राज्यात एकाच वेळी १० महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. निवडणुका म्हटल्या की, बाहुबली उमेदवार, पूर्ववैमनस्य आणि राजकीय वाद होतातच, परंतु मतदानाच्या दिवशी अनेक ठिकाणी मतदान केंद्रे ताब्यात घेणे, तोतया मतदार उभे करणे असे अनेक प्रकार होत राहतात. अनेकदा तेथे यंत्रणा अपुरी पडते किंवा त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचत नाही. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने ‘सिटीझन आॅन पेट्रोल’ (कॉप) हे अ‍ॅप तयार केले असून, त्यावर सर्वसामान्य नागरिकांनाही थेट माहिती देता येईल. अशा प्रकारची माहिती अ‍ॅपवर दिल्यानंतर तातडीने मतदार केंद्राच्या परिसरातील सर्व यंत्रणांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि यंत्रणा कृती करेल. त्यामुळे निवडणुकीतील गैरप्रकार टळण्यास मदत होणार आहे.त्यामुळे आपल्या प्रभागातील कोणत्या उमेदवाराला मतदान करावे याचा निर्णय मतदाराला घेता येईल. सामान्यत: निवडणूक अर्ज दाखल करताना उमेदवारांना त्यांच्यावर दाखल गुन्ह्यांची माहिती प्रतिज्ञापत्रात द्यावी लागते. परंतु ही सर्वच माहिती नागरिकांपर्यंत पोहोचेल असे नाही, त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने यंदा काळजी घेतली आहे.