शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी निवासासह भाडे एकत्र मिळणार नाही

By admin | Updated: March 30, 2016 00:48 IST

सरकारी निवासात राहात असतानाही सरकारकडून घरभाडे भत्ता घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्याला दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. सरकारने या कर्मचाऱ्याला ३ लाख ९ हजार रुपये

मुंबई : सरकारी निवासात राहात असतानाही सरकारकडून घरभाडे भत्ता घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्याला दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. सरकारने या कर्मचाऱ्याला ३ लाख ९ हजार रुपये वसूल करण्यासंदर्भात नोटीस बजावली. या नोटिशीला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला.दत्तात्रेय यादव सरकारच्या पे अँड अकाउंट डिपार्टमेंटमध्ये १९७५ ते २००५ पर्यंत ड्रॉविंग आणि डिसबर्ससिंग अधिकारी (डीडीओ) म्हणून काम करत होते. सेवेत रूजू झाल्यापासून ते निवृत्त होईपर्यंत ते सरकारी निवासातच राहिले. त्यामुळे त्यांना घरभाडे भत्ता घेण्याचा अधिकार नसतानाही त्यांनी सरकारकडून घरभाडे भत्ता वसूल केला. यादव निवृत्त झाल्यावर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यामुळे ३० वर्षांचा घरभाडे भत्ता वसूल करण्यासाठी यादव यांच्या निवृत्तीवेतनामधून दरमहा दहा हजार रुपये कापण्याचे आदेश दिले. सरकारच्या या आदेशाला यादव यांनी महाराष्ट्र प्रशासकीय लवादामध्ये (मॅट) आव्हान दिले. मॅटने १४ नोव्हेंबर २०१४ रोजी सरकारचा आदेश योग्य ठरवत, यादव यांच्याकडून सर्व रक्कम वसूल करण्यास सांगितले.मॅटच्या या निर्णयाला यादव यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. मुख्य न्या. डी. ए. वाघेला व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी होती.