शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
5
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
6
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
7
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
8
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
9
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
10
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
11
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
12
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
13
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
14
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
15
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
16
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
17
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
18
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
19
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
20
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी

रिक्षाचे भाडे अ‍ॅपद्वारे भरा

By admin | Updated: November 19, 2016 02:40 IST

पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्याचा फटका रिक्षा आणि टॅक्सीचालकांनाही बसत आहे.

गौरी टेंबकर-कलगुटकर,

मुंबई- पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्याचा फटका रिक्षा आणि टॅक्सीचालकांनाही बसत आहे. मात्र यावर तोडगा म्हणून उपनगरातील एका रिक्षाचालकाने ‘मोबाईल अ‍ॅप’द्वारे रिक्षाचे भाडे स्वीकारण्याची शक्कल लढवली आहे.विजयकुमार सिंग असे या रिक्षाचालकाचे नाव असून, चांदिवली येथील गांधीनगरमध्ये मागील तीन वर्षांपासून पत्नी आणि तीन मुलांसोबत तो राहतो. महत्त्वाचे म्हणजे पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून बाद होण्यापूर्वीच त्याने रिक्षाभाडे आॅनलाईन घेण्यास सुरुवात केली होती. परिणामी पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून बाद झाल्याचा फटका त्याला बसला नाही.वांद्रे ते दहिसर, सायन ते मुलुंड आणि मीराभाईंदर रोड परिसरात तो रिक्षा चालवतो. अनेकदा त्याच्याकडे सुट्टे पैसे नसल्याने प्रवाशांना ‘मोबाईल अ‍ॅपद्वारे’ पैसे देण्याची विनंती तो करतो. मुख्य म्हणजे मोठया कंपनीत काम करणाऱ्या आणि महागडे फोन वापरणाऱ्या लोकांनाही आॅनलाईन पेमेंटचे आॅप्शन माहित नसल्याचे त्याला आढळले. त्यानुसार अनेकांना त्याने ते कसे वापरायचे? हे देखील शिकवले आहे.दरम्यान, आॅनलाईन पेमेंट करण्यास अनेक जण सहसा धजावत नसल्याचेही त्याचे म्हणणे आहे. तरिही पाच रिक्षा चालकांना त्याने आॅनलाईन पेमेंट घेण्याचे प्रशिक्षण दिले आहे.>पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून बाद होण्यापूर्वीच विजयकुमार सिंग याने रिक्षाभाडे आॅनलाईन घेण्यास सुरुवात केली होती. परिणामी पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून बाद झाल्याचा फटका त्याला बसला नाही.