शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

गाव समावेशाची अधिसूचना काढा, न्यायालयाचा दोन आठवड्यांचा मुदत आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 23:58 IST

महापालिका हद्दीत समावेश करण्यात येणा-या गावांबाबतची अधिसूचना येत्या दोन आठवड्यांत काढावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला. फुरसुंगी गावात सुरू असलेला ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया थांबवावी, यासाठी दाखल झालेल्या याचिकेच्या सुनावणीमध्ये हा आदेश देण्यात आला.

पुणे : महापालिका हद्दीत समावेश करण्यात येणा-या गावांबाबतची अधिसूचना येत्या दोन आठवड्यांत काढावी, असा आदेश मुंबईउच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला. फुरसुंगी गावात सुरू असलेला ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया थांबवावी, यासाठी दाखल झालेल्या याचिकेच्या सुनावणीमध्ये हा आदेश देण्यात आला. अधिसूचना येईपर्यंत ही प्रक्रिया सुरूच राहणार आहे.महापालिकेलगतच्या ३४ गावांचा महापालिका हद्दीत समावेश करण्यात येणार आहे, मात्र राज्य सरकारने तशी अधिसूचना काढलेली नाही.दरम्यान, या गावांपैकी फुरसुंगी या ग्रामपंचायतीची मुदत संपत असल्याने तिथे निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया सुरू केली आहे. त्याविरोधात हवेली तालुका कृती समितीच्या वतीने अध्यक्ष श्रीरंग चव्हाण व संजय हरपळे यांनी याचिका दाखल केली होती. त्याची सुनावणी शुक्रवारी झाली.<कृती समितीचे वकील सुरेश शहा यांनी बाजू मांडली. फुरसुंगीचा समावेश महापालिकेत होणार असल्याने तिथे ग्रामपंचायतीची निवडणूक झाली तर सरकारी पैसे, मनुष्यबळ वाया जाईल, असा मुद्दा त्यांनी मांडला. आयोगाच्या वतीने राज्य सरकारने अधिसूचना काढली नसल्याने निवडणूक प्रक्रिया थांबवता येणार नाही, असे सांगण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने राज्य सरकारला येत्या दोन आठवड्यात अधिसूचना जारी करण्याचे आदेश दिले, अशी माहिती श्रीरंग चव्हाण यांनी दिली. या वेळी समितीचे सचिव बाळासाहेब हगवणे, तसेच समितीचे अन्य सदस्य उपस्थित होते.