शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

प्रणय करताना या आठ गोष्टी ठेवा लक्षात

By admin | Updated: April 25, 2017 22:58 IST

आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टी सांगणार आहोत, ज्यामुळे तुमच्या नात्यातील "तो" काळ नक्कीच आनंदी होईल.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 25 - प्रणयावेळी भरपूर अशा गोष्टी असतात ज्या पुरुषाच्या जाणवतात. परंतु, त्याबद्दल ते कधीच बोलत नाही. यापाठीमागे भरपूर कारणे आहेत. कधी-कधी पुरुष लाजाळू स्वभावाचे असतात. सर्वात महत्वाचे म्हणजे त्या पुरुषाचे तुमच्यावर प्रेम असते. अशा वेळी तुमच्या चुकीच्या गोष्टी सांगून त्याला प्रणयाचा मुड खराब करायचा नसतो. तो फक्त तुमच्या चांगल्या गोष्टींची प्रशंसा करतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टी सांगणार आहोत, ज्यामुळे तुमच्या नात्यातील "तो" काळ नक्कीच आनंदी होईल.तुमची प्रतिक्रिया - पुरुषाने तुम्हाला स्पर्श केल्यानंतर तुमच्या प्रतिक्रियेकडे त्याचे खुप लक्ष असते. तुम्ही जर चांगला प्रतिसाद दिला तर त्याला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहान मिळते. त्यामुळे लक्षात ठेवा बेडवर असताना, प्रणय करताना तुमची प्रतिक्रिया त्याला अनुकूल असावी.

तुमच्या शरिराची हालचाल - तुमच्या शरिराची हालचाल ही विषयासक्त असावी. तुमचे संपुर्ण शरीर ज्यावेळेस या प्रक्रियेत असते त्यावेळेस ते पुरुषाला उत्तेजित करत असते. अशा वेळी न लाजता त्याच्यासोबत त्या क्षणाचा आनंद घ्या. लक्षात ठेवा तुमच्या शरिराची प्रत्येक हालचाल पुरुषाला आकर्षित करत असते.

पुढाकार घेणे - तुम्ही पुरुषासोबत आनंदात आहात हे तुमच्या उत्साहातून त्याला जाणवत असते. तुमची प्रत्येक प्रतिक्रिया हे तुमचे निस्वाःर्थ भावनेचे प्रतिक आहे. प्रणयावेळी जर तुम्ही पुढाकार घेतला तर पुरुषाचा आनंद द्विगुणीत होण्यास मदत होते.सुरकुत्या आणि लठ्ठपणा - पुरुषाला तुमच्या शरिरावरच्या सुरुकुत्या आणि लठ्ठपणा जाणवत असतो, पण तो याबद्दल कधीच बोलत नाही. कारण त्याला तुमच्याविषयी सर्वच सुंदर वाटत असते आणि एक चांगला पुरुष कधीच या गोष्टींवरुन तुमच्याविषयी वाईट मत बनवत नाही.

अनावश्यक केस - पुरुषाला तुमच्या शरिरावरच्या अनावश्य केस लक्षात येतात. ते नेहमी ट्रिम केलेले असावे अशी त्याची इच्छा असते. या अनावश्यक केसांमुळे त्या भागाचा त्यांना वास येतो.

संवेदनशील स्पर्श - पुरुष ज्यावेळेस तुमच्या शरिराला स्पर्श करतो तेव्हा तुम्ही उत्तेजित होता, यातून त्याला आनंद मिळतो. त्यामुळे पुरुषाला पुन्हा-पुन्हा त्या जागी स्पर्श करायला आवडते. लक्षात ठेवा प्रेत्येक स्त्रीची संवेदनशील जागा वेगवेगळी असू शकते.शरिराचा सैलपणा - बाळंतपणानंतर किव्हा वाढत्या वयोमानानुसार तुमच्या शरिरातील सैलपणा वाढतो. परंतु, व्यायाम केल्यानंतर शरीर पुन्हा पुर्ववत होण्यास मदत होते.

प्रणयानंतरच्या भावना - प्रणयानंतर तुम्ही कसे ऐकमेकांना जवळ घेता यावरुन तुमच्या भावना ऐकमेकांना जाणवत असतात. फक्त स्त्रीयांनाच नाही तर पुरुषांनाही ही गोष्ट जाणवते. यामुळे तुमचे नाते फुलण्यास मदत होते.