शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
3
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
4
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
5
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
6
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
7
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
10
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
11
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
12
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
13
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
14
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
19
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
20
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?

अजित सावंतांवर रिलायन्सचा १00 कोटींचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2017 04:06 IST

डिजिटल सेवा पुरवणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने, काँग्रेसचे माजी नेते आणि सामाजिक कार्यकर्ते अजित सावंत यांना मानहानीची नोटीस बजावली

मुंबई : डिजिटल सेवा पुरवणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने, काँग्रेसचे माजी नेते आणि सामाजिक कार्यकर्ते अजित सावंत यांना मानहानीची नोटीस बजावली आहे. नोटीसमध्ये सावंत यांनी ‘कामगार न्याय प्रकरणी’ केलेल्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त करण्यासह मानहानी म्हणून १०० कोटी अदा करावेत, असे रिलायन्सने म्हटले आहे, तर अजित सावंत यांनी ही नोटीस म्हणजे, आवाज दाबण्याचा प्रयत्न असून, कामगारांच्या शोषणाविरोधात आवाज उठवणारच, असे म्हटले आहे.रिलायन्सच्या नोटीसनुसार, राजकीय नेते म्हणून परिचित असलेले सावंत यांनी सोशल नेटवर्क साइट्सचा आधार घेत, ‘कामगार न्याय प्रकरणी’ काही मेसेज अपलोड केले होते. सावंत यांनी अपलोड केलेल्या संदेशामुळे समाजमनात एकतर्फी संदेश गेला असून, कंपनीची मानहानी झाली आहे. परिणामी, संबंधितांनी या प्रकरणी दिलगिरी व्यक्त करावी. शिवाय झालेल्या मानहानीबाबत १०० कोटी अदा करावेत, असे रिलायन्सने म्हटले आहे. (प्रतिनिधी)>दिलगिरी व्यक्त करण्याचा प्रश्नच येत नाही. पाताळगंगा येथील कंत्राटी कामगारांनी संप पुकारला, म्हणून त्यांना काढून टाकण्यात आले. त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न कोण सोडवणार? हा प्रश्न आहे. रिलायन्सने पाठवलेली नोटीस म्हणजे, आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. - अजित सावंत