शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

लोकमत सखी मंच सुवर्णस्पर्श योजनेचा निकाल जाहीर

By admin | Updated: March 13, 2016 03:49 IST

लोकमत सखी मंच व सुवर्णस्पर्श आयोजित राज्यस्तरीय बक्षीस धमाका २०१५ योजनेची सोडत नुकतीच काढण्यात आली. नाशिक येथील चेतना ढोकळे ही भाग्यवान सखी या योजनेतील राज्यस्तरीय

मुंबई : लोकमत सखी मंच व सुवर्णस्पर्श आयोजित राज्यस्तरीय बक्षीस धमाका २०१५ योजनेची सोडत नुकतीच काढण्यात आली. नाशिक येथील चेतना ढोकळे ही भाग्यवान सखी या योजनेतील राज्यस्तरीय महाबंपर बक्षीस १०० ग्रॅम सोन्याच्या नेकलेसची मानकरी ठरली.दरवर्षीप्रमाणे २०१५ साली महाराष्ट्र आणि गोवा या २ राज्यांतील सुमारे २ लाख सखींसाठी २५ लाख रुपयांच्या बक्षिसांची योजना राबविण्यात आली होती. त्यात महाबंपर तसेच राज्यस्तरीय प्रथम ३ क्रमांकांसाठी सोन्याच्या नेकलेसची बक्षिसे ठेवण्यात आली होती. त्यासोबतच लोकमतच्या राज्यस्तरीय आवृत्तीनिहाय लाखो रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली होती.प्रथम - शुभांगी बेंडोळे (१ लाख १ हजार रुपये किमतीचा सोन्याच नेकलेस)द्वितीय - उमा देशपांडे (७५ हजार रुपये किमतीचा सोन्याचा नेकलेस)ाृतीय - अरुणा राऊत (५१ हजार रुपये किमतीचा सोन्याचा नेकलेस)चौथे बक्षीस - (सुटिंग फॉर मॅन)भारती पाटील, सुनंदा बोंबले, महानंदा शिंगे, मानसी सावंत, मनीषा कहडणेपाचवे बक्षीस - (कढई सेट)शिवाली पाटील, सुवर्णा घोरपडे, प्रिया बाविसकर, विजया भालेराव, संगीता चौटामोल, सरिता गवाले, श्रुती रेडकर, सविता मयेकर, मानसी हळदणकर, कल्पना देशमुख, शिल्पा कांबळे, सावित्री भंडारे, शिवानी फाटक, संगीता शीलवंत, ज्योत्सना लिखार, जयामंगला लिगाडे, लता ढगे, मीनल पवार, कल्पना मुंडावरे, भावना कडू, शारदा माटेकर सहावे बक्षीस - (कटलेरी सेट)च्नम्रता देवरुखकर, सोनाली सावर्डेकर, एलिझाबेथ फोनिस्का, लक्ष्मी कुडाळकर, सुषमा माने, वैशाली झोपे, अरुणा खामकर, मीराबाई राऊत, गौतमी सावंत, दर्शना पालव, कविता बागवे, प्रज्ञा ठाकूर, शुभांगी कासेकर, अश्विनी घाग, सुरेखा चव्हाण, प्रियंका वरंडेकर, राजश्री सावरे, निरंजना सावंत, नेहा दिरेकर, वनिता तुरे, विजया खोसेसातवे बक्षीस - (कुकिंग सेट)मनीषा चितळे, रूपाली हार्डीकर, प्रणिता भंडारवार, रंजना देवरे, अरुणा शिंदे, प्रतिभा कांबळे, ऊर्मिला महाडिक, प्रमिला मेश्राम, छाया शेटे, रंजना गमले, पल्लवी मेस्त्री, सीमा सावंत, अल्पना पाटील, मालती जाधव, हेमलता चौधरी, वसुधा धुमाळ, जयश्री किरपन, तन्वी देसाई, सरिता उबाळे, उषा चौधरी, अंजली पाटील, वसुंधरा पाटील, सुवर्णा देसाई, ज्योती ताम्हणकर, शारदा भोसले, अपूर्वा लाखण, कल्याणी साळवी, शिवानी भागवत, लता कामत, संतोषी मोकळ, किरण गायकवाड, बबिता चव्हाण, काजोल मोहिते, अश्विनी भगत, अंजली सावंत, स्मिता कापडेकर, संघवी रणदिवे, शांता पवार, सविता चौगुले, अर्चना राणे, नम्रता पाटील, दीप्ती वारोसे, अंजली चव्हाण, नंदा लांडगे, सुजाता भंडलकर, संचिला खोकराळे, दमयंती मोदेकर, संगीता खानावकर, अन्नपूर्णा हडपद, रेश्मा जगदाळे, शैला पाटील प्रोत्साहनपर बक्षीस :- च्साधना महाजन, नीता पाठक, रेखा जाधव, अश्विनी कालन, मानसी माने, पूनम कामत, कमल दळवी, ज्योत्सना वाडकर, मंगल म्हस्के, संगीता वाणी, सुनंदा सोनवणे, संगीता वांद्रे, मीरा सोलंकी, छाया बनसोडे, सुरेखा कुलकर्णी, स्नेहल दुर्गले, वृषाली पवार, नंदा पिंगुळकर, वंदना मोदेकर, वैशाली चव्हाण, वर्षा धामापुरकर, शीतल निरवेडकर, हर्षदा पडवळ, संहिता कांड, छाया डेळेकर, सुमन कापसे, लोचना राजपुरे, विद्या आंबेतकर, प्रतिभा ताम्हणे, सरिता इंगवले, वंशिका सावंत, गिरिजा पाटील, विनीता पाटील, समीक्षा कोयंडे, करुणा बांधणकर, नीती गुजर, निधी पारकर, छाया नाईक, भारती राणे, शालिनी गायकवाड, सविता कीर्तिवार, कविता गिरजे, प्रगती चव्हाण, दीपाली कोलते, कविता पारकर, अल्का गुरव, मंगला लांबखडे, विद्या निर्मळ, कल्पना जाधव, संगीता गडदे, संगीता पवार