शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

गणेश पांडेचे अंडरवर्ल्डशी संबंध - जावकर

By admin | Updated: March 31, 2016 02:05 IST

गणेश पांडे पांडेचा अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप त्याच्याविरोधात विनयभंगाची तक्रार करणाऱ्या मैथिली जावकरने एका वृ्ततवाहिनीशी बोलताना आज केला. गणेश पांडे हा धादांत खोटे

मुंबई : गणेश पांडे पांडेचा अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप त्याच्याविरोधात विनयभंगाची तक्रार करणाऱ्या मैथिली जावकरने एका वृ्ततवाहिनीशी बोलताना आज केला. गणेश पांडे हा धादांत खोटे बोलत आहे. त्याच्याकडे मनी आणि मसल पॉवर आहे. त्याचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत. त्यामुळे मी त्याच्याविरुद्ध तक्रार करायला घाबरत होते. पण, आता मी न घाबरता त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल करणार असल्याचेही मैथिलीने स्पष्ट केले. मी नार्काे टेस्टसाठी तयार आहे. आधी माझी नार्काे टेस्ट करा. नंतर त्याची नार्काे टेस्ट करा. त्यानंतर त्या रेल्वेच्या डब्यात असणाऱ्यांची ही नार्काे टेस्ट करा. पण, त्याच्याविरुद्ध बोलायला सगळेच घाबरत असल्याचे जावकर यांनी म्हटले आहे.पांडे याने स्वत:वरील सर्व आरोप फेटाळले होते. ४ मार्चला विनयभंग केल्याचा दावा करणारी महिला पुढचे दोन दिवस आमच्यासोबत कशी होती, असा सवालही त्याने उपस्थित केला. ७ मार्चला व्हॉट्स अ‍ॅपवर मला तिने कौतुकाचा मेसेज कसा पाठवला, असा सवालही त्याने उपस्थित केला. यानंतर पहिल्यांदाच बुधवारी मैथिली मीडियासमोर आली. आणि तिने आपली बाजू मांडली. (प्रतिनिधी)