शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

‘अ‍ॅसिड हल्ल्यातील जखमींचे प्रतिष्ठेसह पुनर्वसन करणार’

By admin | Updated: March 1, 2017 05:44 IST

विविध अ‍ॅसिड हल्ल्यांमध्ये जखमी झालेल्यांपैकी अनेकांच्या पदरी उपेक्षेचे जिणे येते.

मुंबई : विविध अ‍ॅसिड हल्ल्यांमध्ये जखमी झालेल्यांपैकी अनेकांच्या पदरी उपेक्षेचे जिणे येते. त्यांना सन्मानाने पुन्हा आयुष्यात उभे करण्यासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी पुढाकार घेतला आहे. राज्य महिला आयोग आणि दिव्याज फाऊंडेशनच्या वतीने ५ मार्चला सायंकाळी ६ वाजता वरळीतील नॅशनल स्पोर्ट्स क्लब आॅफ इंडियामध्ये एक अनोखा कार्यक्रम त्यासाठी आयोजित करण्यात आला आहे.अ‍ॅसिड हल्ला पीडितांकडे समाज एकतर दयाभावनेने पाहतो किंवा त्यांना झिडकारतो. अन्य सामान्य माणसांसारखे त्यांना स्वीकारले जात नाही. हा भेदभाव दूर व्हावा हा ५ मार्चच्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या पीडितांचे पुनर्वसन करणे, त्यांना शस्रक्रियेसाठी मदत करणे असे उपक्रमदेखील राबविण्यात येणार आहेत. ‘अलग मेरा ये रंग है, मेरी खुद से ये जंग है, जीत जाऊ ऐ खुदा, अगर तू मेरे संग है’ असा विश्वास अ‍ॅसिड हल्लाग्रस्तांमध्ये निर्माण करण्याचे काम या निमित्ताने होणार आहे. (विशेष प्रतिनिधी)>या कार्यक्रमात स्वत: अमृता फडणवीसच नव्हे तर नामवंत कलाकार, ज्येष्ठ शासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी हे अ‍ॅसिड हल्ला पीडितांबरोबर रॅम्पवर दिसतील. मुख्यमंत्र्यांची कन्या दिविजा ही देखील एका पीडिताबरोबर रॅम्पवर चालणार आहे.