शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

म्हाडाच्या घरांची नोंदणी आज संपणार

By admin | Updated: July 23, 2016 04:40 IST

म्हाडाच्या सोडतीतील ९७२ घरांसाठी अर्ज करण्याकरिता नोंदणी करता यावी, म्हणून २३ जुलै ही शेवटची तारीख आहे.

मुंबई : म्हाडाच्या सोडतीतील ९७२ घरांसाठी अर्ज करण्याकरिता नोंदणी करता यावी, म्हणून २३ जुलै ही शेवटची तारीख आहे. म्हाडाच्या सोडतीत पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील घरे असून, १० आॅगस्ट रोजी घरांची सोडत काढण्यात येणार आहे.अर्जासाठी २३ जुलैच्या रात्री १२ वाजेपर्यंत नोंदणी करता येणार आहे. तर २५ जुलैच्या रात्री १२ वाजेपर्यंत अर्ज भरता येतील. आॅनलाइन अनामत रक्कम भरण्यासाठी अंतिम मुदत २६ जुलैच्या रात्री १२ वाजेपर्यंत आहे आणि डीडीद्वारे अनामत रक्कम भरण्यासाठीची अंतिम मुदत २७ जुलैच्या दुपारी ३.३० पर्यंत आहे.उच्च उत्पन्न गटातील सर्वात महागडी घरे दहिसरमधील शैलेंद्र नगर येथे आहेत. त्यांची किंमत ८३ लाख ८६ हजार एवढी आहे. अत्यल्प उत्पन्न गटातील सर्वात स्वस्त घरे मालाड-मालवणी येथे असून, त्या घरांची किंमत ८ लाख १७ हजार एवढी आहे.म्हाडाच्या घरांच्या किंमतीत झालेली वाढ आणि उत्पन्न गटात झालेले फेरबदल या प्रमुख घटकांमुळे घरांसाठी आलेल्या अर्जांची संख्या कमी आहे. आतापर्यंत म्हाडाच्या घरांसाठी एक लाखांहून अर्ज दाखल झाले असून, २३ जुलैच्या रात्री १२ वाजेपर्यंत नोंदणीमध्ये वाढ झाल्यास अर्जांत वाढ होईल, अशी शक्यता प्राधिकरणाकडून व्यक्त करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)>नोंदणी : १,१८,२९८अर्जदार : १,३५, ७३८अनामत रक्कम भरणाऱ्यांची संख्या : ६१,३५३