शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

बोगस मतदारांची केली नोंदणी

By admin | Updated: March 2, 2017 03:25 IST

पटेल कंपाऊंड भागातील प्रभाग क्रमांक १७ च्या मतदारयादीत बोगस नावांची नोंदणी केल्याने त्याविरोधात बचाव संघर्ष समितीने प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला.

भिवंडी : शहरातील पद्मानगर,फुलेनगर, वऱ्हाळदेवीनगर, पटेल कंपाऊंड भागातील प्रभाग क्रमांक १७ च्या मतदारयादीत बोगस नावांची नोंदणी केल्याने त्याविरोधात बचाव संघर्ष समितीने प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. आगामी महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीस लक्ष्य करत भिवंडी ग्रामीण व भिवंडी पश्चिम विधानसभा मतदार क्षेत्राच्या मतदारयादीत बोगस नावांची मोठ्या संख्येने नोंदणी झाली आहे. ही नोंदणी करताना मतदारांच्या नावे गॅसपावती, घरपट्टी, वीजबील व आधारकार्ड अशी बोगस कागदपत्रे सादर केली आहेत. या विरोधात हरकती अर्ज देऊनही निवडणूक कार्यालयाने दखलही घेतलेली नाही. मोर्चात शिवसेना शहरप्रमुख सुभाष माने, ग्रामीण संपर्कप्रमुख सुरेश म्हात्रे, महापौर तुषार चौधरी आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)>अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी शिष्टमंडळाने प्रांत अधिकारी संतोष थिटे यांना लेखी निवेदन देऊन मतदार यादीतील बोगस नावांची चौकशी करून ती कमी करण्याची मागणी केली. तसेच मतदारयादीत नावे दाखल करताना कागदपत्रांची शहनिशा न करता त्याची नोंद करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणीही मोर्चेकरांनी केली.