शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

उपनिबंधक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या

By admin | Updated: January 1, 2016 00:24 IST

राज्यातील उपनिबंधक दर्जाच्या १७ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. प्रशिक्षण कालावधी पूर्ण करून नव्याने सेवेत दाखल झालेल्या १७ जणांच्याही नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

सोलापूर : राज्यातील उपनिबंधक दर्जाच्या १७ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. प्रशिक्षण कालावधी पूर्ण करून नव्याने सेवेत दाखल झालेल्या १७ जणांच्याही नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.राज्यातील उपनिबंधक दर्जाच्या अधिकाऱ्यांमध्ये सोलापूर शहर निबंधक बी. एस. कटरे यांची बदली सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन सोलापूर येथे झाली आहे. त्यांच्या जागी अहमदनगर येथे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रियंका माधव गाडीलकर यांची नियुक्ती झाली आहे. यांची झाली बदलीशुभांगी गौड (बीड ते उपव्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, लातूर), गौ.शं. कांबळे (एल. विभाग मुंबई ते यवतमाळ), ए.एन. कुंभार (आर दक्षिण विभाग मुंबई ते ठाणे शहर), बी.एम. जाधव (वसई ते उपसचिव मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई), जी.जी. बलसाने (मालेगाव ते नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन), आर.एस. धोंडकर (डी. विभाग मुंबई ते उपसचिव मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती), आर. जी. गायकवाड (डोंबिवली ते पदस्थापना नाही), ए.एस. गार्डी (जळगांव ते उपसरव्यवस्थापक महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे), जी.जी. मावळे (नाशिक ते अहमदनगर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन), बी.एस. कटरे (सोलापूर शहर ते सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन), एम.यु. राठोड (अमरावती ते उपसरव्यवस्थापक महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ अमरावती), एम.बी.सांगळे (कल्याण ते प्रशासकीय अधिकारी, प्रोजेक्ट को-आॅर्डिनेशन पुणे), एस.एम. तांबे (एन. विभाग मुंबई ते कृषी पणन मंडळ तळेगाव दाभाडे), ए.एम. देशमुख (पुणे शहर ते पुणे), एस. टी. गुंजाळ (कराड ते उपसरव्यवस्थापक महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, कोल्हापूर), एम.बी. मस्के (के. पश्चिम विभाग मुंबई ते मुंबई शहर-३), प्रताप पाटील (ठाणे शहर ते के. पश्चिम विभाग मुंबई).नव्याने नियुक्ती दिलेले उपनिबंधक (कंसात ठिकाण)संदीप जाधव (अमरावती तालुका), अमर शिंदे (मालेगाव तालुका), राजेंद्र पालेकर (दक्षिण विभाग मुंबई), मुकेश बारहते (डी. विभाग मुंबई), संगमेश्वर बदनाळे (जळगांव तालुका), प्रकाश जगताप (कल्याण, ठाणे), सुनील कोठावळे (ठिकाण दिले नाही), कुंदन भोळे (कराड), प्रिया शिवाजीराव दळणर (वसई), फयाज मुलाणी (नाशिक तालुका), शिरीष सपकाळ (एल.विभाग मुंबई), अनिवाश भागवत (पुणे शहर-२), नीलम ज्ञानेश्वर पिंगळे (डोंबिवली), महेंद्र चव्हाण (नागपूर शहर-३), प्रियंका माधव गाडीलकर (सोलापूर शहर), योगेश देसाई (एन.विभाग मुंबई), सतीश देवकाते (बीड तालुका)