शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते व पर्जन्य जलवाहिनींच्या तरतुदींमध्ये कपात

By admin | Updated: January 17, 2017 02:41 IST

नालेसफाई आणि रस्ते विभागातील घोटाळे निस्तरत वर्ष सरल्यामुळे अर्थसंकल्पातील जेमतेम ३० टक्केच रक्कम खर्च झाली आहे

मुंबई : नालेसफाई आणि रस्ते विभागातील घोटाळे निस्तरत वर्ष सरल्यामुळे अर्थसंकल्पातील जेमतेम ३० टक्केच रक्कम खर्च झाली आहे. यामुळे वेळीच शहाणे होत आगामी आर्थिक वर्षात या प्रमुख विभागांच्या खर्चात कपात होणार आहे. पुढच्या महिन्यात निवडणूक असली तरी अर्थसंकल्पात या विभागांमधील प्रकल्पांसाठी कोणतीही मोठी घोषणा होणार नाही.दरवर्षी ४ फेब्रुवारी रोजी महापालिकेचा अर्थसंकल्प जाहीर होतो. मात्र फेब्रुवारी महिन्यात निवडणुका असल्याने महापालिकेला राज्य निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागणार आहे. तरी तूर्तास हा अर्थसंकल्प बनविण्याची तयारी सध्या सुरू आहे. निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने नगरसेवक या अर्थसंकल्पात केवळ सूचना करू शकतात. मात्र या वेळेस या सूचनांवर अंमल करण्याचे अधिकार आयुक्तांकडे आहेत. त्यामुळे दोन हजार कोटींचा रस्ते घोटाळा व दीडशे कोटींच्या नालेसफाई घोटाळ्यामुळे या विभागांसाठीच्या आर्थिक तरतुदींमध्ये कपात होऊ शकते, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)>कपातीची शक्यताघोटाळा उघड झाल्यामुळे रस्ते विभागाची कामे ठप्प झाली आहेत. परिणामी या विभागांच्या तरतुदींमध्ये २५ ते ३० टक्के कपात होण्याची माहिती महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने दिली.