शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईचे दौरे कमी करा

By admin | Updated: June 20, 2016 04:18 IST

आगामी निवडणुका म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या विस्ताराची टेस्ट आहे. त्याच्या निकालाचा संदर्भ राज्य सरकारच्या कामगिरीशी जोडला जाणार आहे.

पुणे : आगामी निवडणुका म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या विस्ताराची टेस्ट आहे. त्याच्या निकालाचा संदर्भ राज्य सरकारच्या कामगिरीशी जोडला जाणार आहे. त्यामुळे जिंकण्याच्या इर्ष्येनेच निवडणुकांना सामोरे जा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. त्याचबरोबर जिल्हाध्यक्षांनी आता मुंबई दौरे कमी करावेत, अशी सूचनाही त्यांनी केली.पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या रविवारी झालेल्या समारोप सत्रात फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, बूथ संघटनांवर लक्ष केंद्रीत करायला हवे. भाजप लाटेवर निवडणूक जिंकत नाही. संघटन हीच पक्षाची ताकद आहे. बूथवरील कार्यकर्ते पक्षाचे पूर्ण वेळ कार्यकर्ते नसतात. त्यांना प्रशिक्षण द्यायला हवे. सत्ता आली की काही लोक मी तुमचाच आहे, असे सांगत पदाधिकारी, कार्यकर्ते यांना चिकटतात. त्यांच्या कामांसाठी जिल्हाध्यक्ष लगेचच मुंबईत येऊन धडकतात. काहीजण आठवड्यातील पाच दिवस मुंबईतच असतात. अशा जिल्हाध्यक्षांना समज देण्यात यावी, अशी सूचनाही फडणवीस यांनी केली. तर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी कार्यकर्त्यांना वनखात्याने आयोजित केलेल्या वृक्षारोपण मोहिमेची माहिती दिली. (प्रतिनिधी)सत्ता आली म्हणून तुमच्या राहणीमानात बदल करू नका. साधे राहा. भपकेबाज राहाण्यातून जनाधार संपतो. आपल्याला सत्तेचा पर्वत चढायचा आहे. मोहात सापडू नका. जमिनीवरच्या माणसांशी जोडून राहा, असा सल्ला प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिला.