शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

अंतर कमी अन् खर्चही अल्प !

By admin | Updated: April 21, 2016 03:19 IST

लातूर - मिरज हे रेल्वेचे अंतर जवळपास ३६४ कि़मी़ आहे़ जालना जिल्ह्यातील सातोना ते लातूरचे २१७ कि़मी़चे अंतर आहे़ मिरजच्या तुलनेत हे अंतर कमी आहे़ रेल्वे प्रशासन राज्य

सेलू (जि. परभणी) : लातूर - मिरज हे रेल्वेचे अंतर जवळपास ३६४ कि़मी़ आहे़ जालना जिल्ह्यातील सातोना ते लातूरचे २१७ कि़मी़चे अंतर आहे़ मिरजच्या तुलनेत हे अंतर कमी आहे़ रेल्वे प्रशासन राज्य शासनाकडून पाणीपुरवठ्यासाठी पैसा घेणार नसले तरी यासाठी लागणारा खर्च कमी होणार आहे़ त्यामुळे लातूरकरांसाठी दुधनाचे पाणी परवडणारे आहे. दूधना प्रकल्पाची एकूण क्षमता ३४४़८० दलघमी असून, सद्यस्थितीत धरणात एकूण १४३ दलघमी म्हणजेच ४१ टक्के साठा आहे़ धरणात १६ टक्के उपयुक्त साठा आहे़ या धरणातून सेलू, परतूर या दोन शहरांना तसेच आठ गाव पाणीपुरवठा योजनेला पाणीपुरवठा होतो़ जालना जिल्हाधिकारीही पाहणी करणारदूधनातून पाणी देण्यास काहीही हरकत नाही़ जेथून पाणी देण्यासाठी सोपे जाईल ते सातोना हे ठिकाण जालना जिल्ह्यात येते़ त्यामुळे तेथील जिल्हाधिकारीही या संदर्भात पाहणी करणार आहेत़ याबाबत वरिष्ठांना अहवाल देऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी राहुल महिवाल यांनी ‘लोकमत’ला दिली़ (प्रतिनिधी)> अहवाल शासनाला पाठविणार - लोणीकर ४जालना : लातूर शहरासाठी सध्या मिरज येथून रेल्वेने पाणी आणले जात आहे. पण त्यास विलंब होत असल्याने निम्न दुधनातून या शहराला रेल्वेने पाणी पाठविण्याबाबत गत एक महिन्यापासून विविध पातळ्यांवर विचार सुरू होता. ४याची व्यवहार्यता तपासली असून, याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येईल, अशी माहिती पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी बुधवारी पत्र परिषदेत दिली. यासंदर्भात एक महिन्यापासून जिल्हाधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी व आपण बारकाईने अभ्यास केला. व्यवहार्यता तपासल्याचे लोणीकर म्हणाले.४सध्या लातूर शहराला मिरज येथून रेल्वेने पाणी आणले जात आहे. त्यापेक्षा हे अंतर कमी आहे. विशेष म्हणजे परतूर रेल्वेस्थानकाजवळ जलकुंभ उभारलेला असल्याने यासाठी अधिकचा खर्चही येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.