शहरं
Join us  
Trending Stories
1
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
2
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
3
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
4
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
5
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
6
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
7
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
8
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
9
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
10
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
11
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
12
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
13
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
14
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
15
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
16
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
17
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
18
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
19
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
20
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...

५० लाख लीटर पाण्याचा पुनर्वापर

By admin | Updated: June 8, 2016 03:49 IST

महाराष्ट्रावर आलेल्या पाणीटंचाईच्या संकटात जनतेला जलबचतीची आणि त्याच्या पुनर्वापराची सवय लागावी

मुंबई : महाराष्ट्रावर आलेल्या पाणीटंचाईच्या संकटात जनतेला जलबचतीची आणि त्याच्या पुनर्वापराची सवय लागावी आणि एकूणच जलसाक्षरता निर्माण होण्याच्या उद्देशाने ‘लोकमत’ने हाती घेतलेल्या जलमित्र अभियानातील सहा आठवड्यांमध्ये राज्यभरात ५० लाख लीटर पाण्याची बचत करून त्याचा पुनर्वापर करण्यात आला. या अभियानात २ लाख ७६ हजार ८०० नागरिक आणि ‘लोकमत’च्या वाचकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन जलबचतीसंदर्भातील गांभीर्याची त्यांनी साक्ष पटवून दिली.राज्यभरात जलमित्र अभियानाचा प्रारंभ मेच्या पहिल्या आठवड्यात झाला. त्यानंतरच्या सुमारे दीड महिन्यात राज्यातील ६५२ हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, मॉल्समध्ये जाऊन तेथील व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांना जलबचतीचा संदेश देण्यात आला. शिवाय हॉटेल्समधील वापरलेले पाणी साठविण्यासाठी बॅरेल्स देण्यात आले. या बॅरेलमध्ये दररोज साठविण्यात येणाऱ्या पाण्याचा हिशोब ठेवण्यात आला. हॉटेल्स, मॉल्सबरोबरच हॉस्पिटल्समध्येही जलसाक्षरतेसंदर्भात जनजागरण करण्यात आले. पोस्टर्स, स्टॅण्डीच्या माध्यमातून पाणी बचतीसाठीची जागृती प्रभावीपणे झाली. अभियानाच्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात शहरांमधील हौसिंग सोसायट्यांमध्ये जलपुनर्भरणाचा संदेश देण्यात आला. यासाठी जलमित्र टीम प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन जनजागरण करीत होती. रहिवाशांनी या मोहिमेला उत्तम प्रतिसाद दिला. राज्यातील ९२४ सोसायट्यांमध्ये दोन आठवडे दररोज पुनर्भरणाचे महत्त्व पटवून दिले जात होते. ‘लोकमत’च्या जलमित्र अभियानात महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले.>लक्षवेधीन्यू यॉर्कमधील सुप्रसिद्ध टाइम्स स्क्वेअर येथे न्यू यॉर्क मराठी मंडळ व छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने जलमित्र अभियानाचे पोस्टर्स झळकविले.जनजागरण अभियानात मराठी व हिंदी सिनेकलावंत, क्रीडापटू, प्रमुख राज्यक ीय नेत्यांकडून पाणीबचतीचे संदेश.सर्वच जिल्ह्यांमध्ये युवक संघटनांनी पाणीबचतीसाठी विविध उपक्रम राबवून या अभियानात सहभाग नोंदविला.महिला व कुटुंबातील सदस्यांनी पाणी बचत करून त्याचा पुनर्वापर केला.