शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
3
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
4
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
5
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
6
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
7
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
8
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
9
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
10
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
11
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
12
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
13
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
14
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
15
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
16
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
17
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
18
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
19
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
20
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला

नंदुरबार जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी जयकुमार रावल यांची नियुक्ती

By admin | Updated: November 10, 2016 17:33 IST

जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी शिंदखेड्याचे आमदार तथा पर्यटन व रोजगार हमी योजनामंत्री जयकुमार रावल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमतनंदुरबार, दि. 10 - जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी शिंदखेड्याचे आमदार तथा पर्यटन व रोजगार हमी योजनामंत्री जयकुमार रावल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे नंदुरबारसह नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा पदभार होता. मंत्रीपदाचा व्याप, नाशिकचा पदभार यामुळे महाजन यांचे जिल्ह्यात येणे कमी होते. त्यामुळे पालकमंत्री बदलण्याची मागणी होती. अखेर जयकुमार रावल यांच्याकडे हा पदभार देण्यात आला. रावल हे गेल्या तीन टर्मपासून आमदार आहेत. सुरुवातीला ते शहादा-दोंडाईचा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर ते शिंदखेडा मतदारसंघातून सलग दोनवेळा निवडून आले आहेत. विधीमंडळाच्या विविध समितींवर देखील ते कार्यरत आहेत. शिक्षण घेत असतांना इंग्लडमधील कार्डिफ विद्यापीठातून विद्यार्थी अधिसभेवर विजयी होणारे ते ब्रिटीशोत्तर पहिले विद्यार्थी आहेत.