शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

अग्निशमन दलात होणार नोकरभरती

By admin | Updated: July 4, 2016 02:40 IST

महापालिकेच्या विशेष महासभेत पीठासीन अधिकारी यांनी विशेष समितीच्या सदस्यांची निवड केली.

उल्हासनगर : महापालिकेच्या विशेष महासभेत पीठासीन अधिकारी यांनी विशेष समितीच्या सदस्यांची निवड केली. तसेच बारवी धरणग्रस्तांना पलिका सेवेत सामावून घेणे व अग्निशमन दलातील नोकरभरतीचा प्रस्ताव एकमताने मंजूर झाला. शहर समस्यांचे आगार होत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी पक्षाच्या नगरसेवकांनी महासभेत गोंधळ घातला. उल्हासनगर महापालिका निवडणूक फेबु्रवारीमध्ये होणार आहे. सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. विशेष समिती सभापतीपदासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. अग्निशमन दलात हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत कर्मचारी असल्याने भरतीचा प्रस्ताव एकमताने मंजूर करत सरकारकडे पाठवणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. बारवी धरणग्रस्त सहा जणांना पालिका सेवेत सामावून घेण्याचा ठरावही मंजूर झाला. >पोलिसांना केले पाचारणराष्ट्रवादी पक्षाचे गटनेते मनोज लासी यांच्यासह नगरसेवकांनी पोस्टर घेत शहर म्हणजे समस्यांचे आगार झाल्याचा आरोप केला. नगरसेवकांनी आयुक्त मनोहर हिरे यांचा मार्ग अडवून जाब विचारण्याचा प्रयत्न केला. युवराज भदाणे यांच्याकडील प्रभारी उपायुक्तपदाचा पदभार काढून टाकण्याची मागणी केली. राष्ट्रवादी नगरसेवकांच्या आक्रमक भूमिकेमुळे पोलीस बंदोबस्त मागण्याची वेळ आयुक्तांवर आली.