शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

पालघरमध्ये ‘नोटा’चा झाला विक्रमी वापर

By admin | Updated: May 17, 2014 23:53 IST

ठाणो जिल्ह्यातील ठाणो, कल्याण, भिवंडी आणि पालघर या चार लोकसभा मतदारसंघातील 67 उमेदवारांना 37 लाख 58 हजार 3क्2 मतदारांनी मतदान केले.

सुरेश लोखंडे - ठाणो
ठाणो जिल्ह्यातील ठाणो, कल्याण, भिवंडी आणि पालघर या चार लोकसभा मतदारसंघातील 67 उमेदवारांना 37 लाख 58 हजार 3क्2 मतदारांनी मतदान केले. पण यापैकी 53 हजार 443 मतदारांनी या उमेदवारांना नाकारले आहे. यासाठी त्यांनी ‘नोटा’चे बटन दाबून सर्व उमेदवारांना नापसंती दर्शविली आहे. 
या निवडणुकीपासून यंत्रवरील शेवटच्या म्हणजेच क्रमांक 16च्या बटनाद्वारे ही सुविधा नोटा या नावाने उपलब्ध करून दिली होती. नोटाचा वापर करणा:यांत सरकारी नोकरीतील 41 मतदारांचा समावेश आहे. शासकीय कामकाजात असल्यामुळे मतदान केंद्रांवर न जाता जिल्ह्यातील  दोन हजार 939 या नोकरदार मतदारांनी पोस्टल बॅलेटव्दारे मतदानाचा हक्क बजावला. यापैकी दोन हजार 357 मतदारांनी उमेदवारांना पसंती दर्शविली तर 541 मते बाद ठरवली आहेत. ठाणो मतदारसंघातील 26 उमेदवारांना 13 हजार 174 मतदारांनी नापसंती दर्शविली आहे. याशिवाय 16 मते बाद झाली आहेत. कल्याणमधील 18 उमेदवारांना नऊ हजार 185 मतदारांनी नाकारले आहेत तर  164 मते बाद ठरली आहेत. या प्रमाणोच भिवंडीतील 13 उमेदवारांना नऊ हजार 311 मतदारांनी नकार दिलेला असून 2क्9 मते बाद ठरली आहेत. पालघर या मतदारसंघातील दहा उमेदवारांना सर्वाधिक 21 हजार 797 मतदारांनी धिक्कारले आहेत तर 152 मते बाद ठरले आहेत.