शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
3
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
4
Pokerbaazi नं बंद केलं सर्व रियल मनी ऑनलाइन गेम्स; Nazara च्या शेअर्सची वाईट स्थिती
5
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
6
TikTok Ban: टिकटॉक खरंच भारतात पुन्हा सुरू होणार आहे का? केंद्र सरकारनेच दिलं उत्तर
7
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
8
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
9
Ganesh Chaturthi 2025: धर्मशास्त्रानुसार गणपती विसर्जनाचा योग्य दिवस कोणता? ते जाणून घ्या!
10
हरितालिका तृतीया २०२५: व्रत पूजेचे सगळे साहित्य घेतले ना, काही राहिले तर नाही? पाहा, यादी
11
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
12
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
13
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
14
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
15
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
16
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
17
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
18
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
19
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
20
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!

पालघर जिल्ह्यात विक्रमी पाऊस

By admin | Updated: July 20, 2016 03:41 IST

१९ जुलै पर्यंत या जिल्ह्यात सर्वाधिक सरासरी ११२४ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली

पालघर/नंडोरे : १९ जुलै पर्यंत या जिल्ह्यात सर्वाधिक सरासरी ११२४ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली असून पालघर तालुक्यात सर्वाधिक सरासरी १२८७.८ मि.मी. इतकी तर त्या खालोखाल वसई ११५६.८, डहाणू ११३८, विक्रमगड ११०३, मोखाडा १०१७, तलासरी १०४३.६, जव्हार १०२४.४ मि.मी इतका पाऊस झाला तर सर्वात कमी वाडा तालुक्यात सरासरी ९३८.५ इतका झाला आहे. जिल्हयातील पालघर, वसई, डहाणू या तालुक्यात सर्वाधिक पाऊस असला तरी इतर तालुक्यात पडलेला हा समाधानकारक आहे. मागील वर्षीच्या १९ जुलै रोजीच्या तुलनेत यंदाचा हा पाऊस सरासरी ४९६.८ मि.मी इतका जास्त आहे.विक्रमगड तालुक्यात दोन दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने काल सोमवारी सकाळपासून संततधार सुरु ठेवली. दुसऱ्या दिवशीही पूर्ण दिवस मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले़ यामुळे काही वेळ जनजीवन विस्कळीत झाले होते़ तर तालुक्यातील कमी उंची असलेल्या पुलावरुन पाणी वाहत होते़त्यामुळे गाव-खेडयापाडयातील रहीवाशांचा शहराशी संपर्कही काही काळ तुटला होता े लावणीकरीता आवश्यक असा पाऊस होत असल्याने या पावसाने शेतकरी वर्ग मात्र सुखावला असून त्यांनी लावणीच्या कामांवर जोर दिला आहे़ दरम्यान तालुक्यात दोन दिवसांत विक्रमगड १०० मि़ मि तर तलवाडा ७५ मि़ मि़ पावसाची नोंद करण्यांत आल्याचे तहसिलने सांगितले़ (वार्ताहर)>वसई पूर्व भागात दोन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे तानसा नदीला पूर आल्याने उसगाव भाताणे पूल पाण्याखाली जाऊन भाताणे, नवसई, आडणे, जाबुलपाडा. थल्याचापाडा, हत्ती पाडा, इ. गावांचा संपर्क तुटून या भागातील नागरिकांचे मोठे हाल झाले