शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लिम आरक्षणाचा फेरविचार करा; अन्यथा अधिवेशन चालू देणार नाही

By admin | Updated: March 6, 2015 00:05 IST

मुस्लिम समाजाचे शिक्षण आणि नोकरीतले आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाचा भाजप- शिवसेना युती सरकारने फेरविचार करावा.

अशोक चव्हाण यांचा इशारा : राज्यव्यापी आंदोलन करणारमुंबई : मुस्लिम समाजाचे शिक्षण आणि नोकरीतले आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाचा भाजप- शिवसेना युती सरकारने फेरविचार करावा. अन्यथा, येणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू देणार नाही , असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिला.सरकारने मुस्लिम समाजाचे आरक्षण रद्द करण्याचा शासकीय आदेश निघाल्यानंतर गांधी भवन येथे गुरुवारी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीची बैठक झाली. बैठकीला प्रदेशाध्यक्ष चव्हाण, मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय निरूपम, माजी मंत्री नसीम खान, आ. अस्लम शेख, आ. अमीन पटेल, प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. गणेश पाटील यांच्यासह मुस्लिम समाजातील अनेक सामाजिक नेते व धर्मगुरू उपस्थित होते. या विषयावर पक्षातर्फे राज्यव्यापी लढा उभारण्याचा निर्णय प्रदेश काँग्रेस कमिटीने घेतला. बैठकीमध्ये मुस्लिम समाजाच्या वर्तमान परिस्थितीवर आणि आरक्षणाबाबत विस्तृत चर्चा झाली. यावेळी बोलताना खा.चव्हाण म्हणाले, काँग्रेस आघाडी सरकारने  मुस्लिमांना धर्माच्या आधारावर आरक्षण दिलेले नव्हते. पण भाजप सरकारने तसा गैरसमज करून घेतला. शैक्षणिक आरक्षण तर न्यायलयानेही वैध ठरवले होते. असे असताना भाजप सरकारने मुस्लिम समाजाचे आरक्षण रद्द करणारा अध्यादेश काढून या समाजाची घोर फसवणूक केली आहे. सरकारने या निर्णयाचा फेरविचार करावा. अन्यथा, अर्थसंकल्पीय अधिवेशन आम्ही चालू देणार नाही. मताच्या राजकारणासाठी भाजप सरकार धार्मिक धुव्रीकरण करू पहात असेल, तर त्यांचा हा प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. (विशेष प्रतिनिधी)