शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

घोटाळेबाज आॅडिट कंपनीची शिफारस

By admin | Updated: July 21, 2016 05:32 IST

रस्ते घोटाळ्यात दोषी ठरलेल्या एसजीएस या थर्ड पार्टी आॅडिट कंपनीला पाच वर्षांपूर्वी २०११ मध्ये निविदा न काढताच महापालिकेने काम दिले

शेफाली परब,

मुंबई- रस्ते घोटाळ्यात दोषी ठरलेल्या एसजीएस या थर्ड पार्टी आॅडिट कंपनीला पाच वर्षांपूर्वी २०११ मध्ये निविदा न काढताच महापालिकेने काम दिले होते़ एवढेच नव्हे, तर रस्त्यांच्या कामाचे परीक्षण करणारी ही देशातील सर्वांत चांगली कंपनी असल्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर करीत प्रशासनानेच या कंपनीशी शिफारस केली होती, अशी धक्कादायक बाब उजेडात आली आहे़दरवर्षी हजारो कोटी रुपयांची रस्त्यांची कामे होत असतात़ मात्र, कामाचा दर्जा चांगला ठेवण्यात येत नसल्याने पालिकेने यावर थर्ड पार्टी आॅडिटची नजर ठेवण्याचा निर्णय घेतला़ त्यानुसार, खासगी कंपनीला याचे कंत्राट देण्यात आले़ हे काम तातडीचे असल्याचा दावा करीत २०११ मध्ये पालिकेने निविदा न काढताच एसजीएस या कंपनीची नियुक्ती केली होती़याला राष्ट्रवादी काँग्रेसचे पालिकेतील तत्कालीन गटनेते नियाज वणू यांनी न्यायालयात आव्हान दिले होते़ मात्र, देशातील ही सर्वांत चांगली कंपनी असल्याचे प्रतिज्ञापत्र पालिका प्रशासनाने त्या वेळी न्यायालयापुढे सादर केले होते, अशी धक्कादायक माहिती मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी स्थायी समितीच्या आज निदर्शनास आणली़ (प्रतिनिधी)>अशी केली धूळफेकपालिका अधिनियम ७२ (३) कलमांतर्गत एसजीएस कंपनीला निविदा न मागविताच काम देण्यात आले होते़ त्यानुसार, सुरुवातीचा काही काळ या कंपनीने रस्ते दुरुस्तीत त्रुटी दाखवून दिल्या होत्या़ मात्र, एप्रिल महिन्यात उघड झालेल्या ३५२ कोटी रुपयांच्या रस्ते घोटाळ्यात ही कंपनीही गुंतली असल्याचे समोर आले़ या कंपनीने पालिकेला फसवल्याचे उजेडात आल्यानंतर, त्यांची नोंदणी रद्द करण्याची कारवाई सुरू केली़