शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
6
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
7
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
8
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
9
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
10
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
11
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
12
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
13
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
14
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
15
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
16
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
17
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
18
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
19
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
20
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 

‘सायबर गुन्हेगारीच्या मुकाबल्यासाठी सज्ज’

By admin | Updated: December 21, 2015 02:00 IST

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पहिले अत्याधुनिक यंत्रणेने सुसज्ज असे सायबर क्राइम पोलीस स्टेशन उभे राहिले.

मुंबई: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पहिले अत्याधुनिक यंत्रणेने सुसज्ज असे सायबर क्राइम पोलीस स्टेशन उभे राहिले. गेल्या काही वर्षांत आॅनलाइन गुन्हेगारीही वाढत आहे. या गुन्हेगाराचा मुकाबला करण्यासाठी मुंबई सायबर सेल टीम सज्ज असल्याचे मुंबई पोलीस आयुक्त अहमद जावेद यांनी म्हटले आहे.‘सायबर सिक्युरिटी आणि सेफ्टी’ या विषयावर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, तेथे जावेद यांनी हे वक्तव्य केले. वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबई, आॅल इंडिया असोसिएशन आॅफ इंडस्ट्रीज आणि यूएस-इंडिया इन्व्हेस्टरर्स फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जावेद म्हणाले, ‘सोशल मीडिया आणि आॅनलाइन ट्रॅन्झॅक्शनच्या वाढत्या वापरामुळे सायबर क्राइमचा मुद्दा जटिल बनत आहे. त्यामुळे विविध प्रकारचे गुन्हे सध्या घडत आहेत. या गुन्ह्यांचा मागोवा घेण्यासाठी मुंबई पोलिसांचा सायबर सेल कार्यक्षम आहे. सध्या या सेलला आणखी अद्ययावत करण्यासाठी आम्ही काम सुरू केलेले आहे. त्यासाठी परदेशी तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. मुंबई पोलीस परदेशी संस्थांशी संपर्क ठेऊन आहेत. त्यांच्याकडून आवश्यक ते प्रशिक्षणही घेतले जात आहे.’ (प्रतिनिधी)