शहरं
Join us  
Trending Stories
1
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
2
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
3
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
4
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
5
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
6
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
7
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
8
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
9
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
10
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
11
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
12
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
13
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
14
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
15
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
16
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
17
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
18
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
19
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
20
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय

रत्नागिरीत चालकांनीच रोखली रेल्वे

By admin | Updated: January 10, 2015 01:36 IST

रत्नागिरी स्थानकात शुक्रवारी दुपारी ४.१५ वाजता कोकण रेल्वेच्या सुमारे ५०पेक्षा अधिक चालक, गार्डस्नी निदर्शने करीत गुजरातकडे जाणारी कोचुवेली-भावनगर रेल्वे रोखली.

रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या रत्नागिरी-रोहा मार्गावरील गाड्यांमध्येही कोकण रेल्वेचेच चालक व गार्डस् हवेत, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी रत्नागिरी स्थानकात शुक्रवारी दुपारी ४.१५ वाजता कोकण रेल्वेच्या सुमारे ५०पेक्षा अधिक चालक, गार्डस्नी निदर्शने करीत गुजरातकडे जाणारी कोचुवेली-भावनगर रेल्वे रोखली. त्यामुळे स्थानकावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.कोकण रेल्वे व मध्य रेल्वेच्या चालक (लोको-पायलट) व गार्ड्समधील गेल्या काही काळापासून सुरू असलेला क्षेत्राचा वाद चिघळला आहे. कोकण रेल्वेचे क्षेत्र रोह्यापर्यंत असताना मध्य रेल्वेचे चालक, गार्ड रत्नागिरीपर्यंत येतात. या मार्गावरही कोकण रेल्वेचेच चालक व गार्ड रेल्वेमध्ये असायला हवेत, अशी कोकण रेल्वे चालकांची गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्यानेच हे आंदोलन करण्यात आले. (प्रतिनिधी)