शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

रेशन दुकानदारांचा परवाना होणार रद्द

By admin | Updated: August 9, 2016 01:30 IST

रेशन दुकानचालकांनी सुरू केलेला संप आठव्या दिवशीही कायम होता़ त्यामुळे संपकरी रेशन दुकानदारांच्या परवाना रद्दची कारवाई सुरू केली आहे़

पिंपरी : रेशन दुकानचालकांनी सुरू केलेला संप आठव्या दिवशीही कायम होता़ त्यामुळे संपकरी रेशन दुकानदारांच्या परवाना रद्दची कारवाई सुरू केली आहे़ ही माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी ज्योती कदम यांनी दिली आहे़घरपोच माल वाहतूक व्हावी, धान्यवाटपाचे कमिशन वाढवून मिळावे, महामंडळ स्थापन करावे, या मागण्यांसाठी राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी दि़ १ आॅगस्टपासून संप सुरू केला आहे़ स्वस्त धान्य दुकानदारांनी पुकारलेल्या संपावर कारवाई करण्याचे आदेश मिळाले आहे़ अन्न सुरक्षा कायदयात येत्या दोन दिवसांत संपात सहभागी असलेल्या रेशन दुकानदारांवर परवाना रद्दची कारवाई करणार असल्याचे कदम यांनी सांगितले ़सणासुदीच्या दिवसात सर्वसामान्य नागरिकांना स्वस्त धान्य मिळावे, यासाठी संपात सहभागी नसलेल्या दुकानदारांना शेजारील विभागाचा माल जोडून देणार आहे़ गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या संपामुळे शहरातील अनेक विभागातील गरिबांना किराणा मालाच्या दुकानातून जादा दराने माल विकत घ्यावा लागला़ शहरातील कार्डधारकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता पुरवठा विभागाच्या वतीने घेण्यात आली आहे़ दुकानदारांनी जुलै महिन्यातील माल उशिरा उचलल्याने ग्राहकांना तो वेळेत मिळाला आहे़ शहरात अजून तरी ग्राहकांना त्रास झाला नसल्याचे परिमंडळ अधिकारी श्रीकांत शिंदे यांनी सांगितले़ दरम्यान, जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत रेशन दुकानदारांचा संप सुरूच राहील, अशी माहिती आॅल महाराष्ट्र फे अर प्राइज शॉपकिपर फे डरेशनचे अध्यक्ष गजानन बाबर यांनी दिली़ सरकारने दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या पूर्ण कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली़ राज्यातील सर्व रेशन दुकानदार या संपात सहभागी झाले आहेत़ आम्ही परवानाधारक दुकानदार आहोत़ सरकार जाणूनबुजून आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप बाबर यांनी केला़ (प्रतिनिधी)