शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

महाडमध्ये तरुणीवर बलात्कार

By admin | Updated: July 12, 2017 02:53 IST

तरुणीबरोबर मैत्री करून, तिच्यावर बलात्कार करणाऱ्यासह त्यास मदत करणाऱ्यास अशा दोन तरुणांना महाड शहर पोलिसांनी गजाआड केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमहाड : एका तरुणीबरोबर मैत्री करून, तिच्यावर बलात्कार करणाऱ्यासह त्यास मदत करणाऱ्यास अशा दोन तरुणांना महाड शहर पोलिसांनी गजाआड केले आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांपैकी एक उद्योजकाचा मुलगा असून, दुसरा त्याचा पुतण्या आहे.शंतनू लक्ष्मण निंबाळकर आणि अमोल निंबाळकर अशी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत. यातील शंतनू निंबाळकर याने या पीडित तरुणीबरोबर मैत्रीचे नाटक केले आणि त्याचा गैरफायदा घेत शहरालगतच्या महामार्गावरील एका इमारतीमधील रूममध्ये तिच्यावर १ जानेवारी २०१७ रोजी बलात्कार केला. त्यानंतर तू वेश्या व्यवसाय करतेस, माझ्याकडे पैशाची मागणी करतेस असा प्रचार करून बदनामी करण्याची धमकी देत १ जानेवारी ते १० जुलै या कालावधीत विविध ठिकाणी तिच्यावर वारंवार बलात्कार केला.१० जुलै रोजी सायंकाळी पीडित तरुणीने या प्रकरणी महाड शहर पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी शंतनू निंबाळकरच्या विरोधात गुन्हा दाखल करून सोमवारी रात्रीच त्याला अटक केली. या प्रकरणात त्याने वापरलेल्या तीन आलिशान गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. पोलीस चौकशीमध्ये शंतनू निंबाळकर याचा चुलतभाऊ अमोल रामदास निंबाळकर यानेही या तरुणीला दमदाटी करून शंतनूला मदत केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यालाही अटक केली आहे. डीवायएसपी प्रांजली सोनावणे, पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पंकज गिरी पुढील तपास करीत आहेत.>घरातून के ली अटकसोमवारी रात्री शंतनू लक्ष्मण निंबाळकर आणि अमोल निंबाळकर हे दोघे पलायन करण्याआधीच महाड शहर पोलिसांनी दोघांना त्यांच्या नातेखिंड येथील घरातून अटक केली. डीवायएसपी प्रांजली सोनावणेंच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.