शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कारी खुन्याला अटक

By admin | Updated: August 26, 2016 02:32 IST

बलात्कार आणि खुनाचा आरोप असलेल्या संदेश वरठा याला घोलवड पोलिसांनी पोरबंदरातून अटक केली.

डहाणू/बोर्डी : बलात्कार आणि खुनाचा आरोप असलेल्या संदेश वरठा याला घोलवड पोलिसांनी पोरबंदरातून अटक केली. तो डहाणूतील बोर्डीनजीकच्या जांबुगावचा रहिवासी आहे. विवाहित आदिवासी महिलेला निर्जनस्थळी नेऊन त्याने तिच्यावर बलात्कार केला व पीडित महिलेच्या बहिणीला धमकावून तिचा खून केला होता. अस्वाली येथील एका पस्तीस वर्षीय आदिवासी महिलेने याबाबतची फिर्याद घोलवड पोलिसात नोंदवली. ६ आॅगस्ट रोजी, दुपारी तीनच्या सुमारास आरोपी तिच्या घरी गेला. तिला शेतजमिनी संदर्भातील वाद मिटवू असे सांगून त्याने तिला दुचाकीवरून मित्राच्या घरी नेले. ७ आॅगस्टच्या सायंकाळी अंधार पडल्यानंतर जांबुगावतील मूऱ्हाडपाडा येथील शासकीय नर्सरीत नेऊन रात्री बारा वाजेपर्यंत आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप तिने केला आहे. या घटनेची परिसरात वाच्यता झाल्यानंतर १६ आॅगस्ट रोजी तो जांबुगावत राहणाऱ्या फिर्यादीच्या बहिणीच्या घरी गेला. व बहिणीला समज देण्याचा दम देऊन मला दंडुक्याने मारहाण केली. त्यामुळे चार दिवसांनी तिचा मृत्यू झाला अशी तक्रार पीडित महिलेने घोलवड पोलिसात नोंदवली. दरम्यान आरोपी संदेश रमेश वरठा हा गुजरात राज्यातील पोरबंदर येथे मासेमारी बोटीवर खलाशाचे काम करण्यासाठी गेला होता. पोलीसांनी शोध घेऊन त्याला अटक केली. डहाणू न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.