शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर बोरं देण्याच्या बहाण्यानं बलात्कार

By admin | Updated: December 26, 2016 20:53 IST

11 वर्षीय चिमुकलीला बोरं देण्याचे आमिष देऊन तिच्यावर नराधमाने बलात्कार केल्याची घटना सुटाळा बु. येथे उघडकीस आली

ऑनलाइन लोकमत खामगाव, (जि.बुलडाणा), दि. 26 - 11 वर्षीय चिमुकलीला बोरं देण्याचे आमिष देऊन तिच्यावर नराधमाने बलात्कार केल्याची घटना सुटाळा बु. येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे.तालुक्यातील सुटाळा बु. येथील इंदिरा नगरातील 11 वर्षीय चिमुकली 22 डिसेंबर रोजी दुपारी खेळत असताना गावातीलच रामा विठ्ठल नंदनवार (35) याने तिला बोरं देण्याचे आमिष देऊन गावालगतच्या नाल्यात नेले व तेथे तिच्यावर बळजबरीने अतिप्रसंग केला. या प्रकाराने घाबरलेल्या चिमुकलीने ही घटना कुणालाही सांगितली नाही. दरम्यान, काल सकाळी पोटात दुखत असल्याचे तिने काकूला सांगितले. यामुळे तिला तपासणीसाठी गावातीलच एका डॉक्टराकडे नेले असता, हा प्रकार उघडकीस आला. डॉक्टरांनी या चिमुकलीवर अतिप्रसंग झालेला असल्याचे सांगितले. याबाबत पीडित मुलीच्या भावाने रविवारी शिवाजीनगर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. यावरून पोलिसांनी आरोपी रामा नंदनवार याच्याविरुद्ध कलम 376 (2) (आय)(जे) भादंवि सहकलम 3 (1) (आर) (ड) (डब्ल्यू) अ‍ॅट्रॉसिटी कायदा व कलम 4, 8 पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. तसेच त्यास काल सायंकाळी माटरगाव येथून अटक केली.