शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

गुंगीचे औषध देऊन बालिकेवर बलात्कार

By admin | Updated: August 31, 2014 00:02 IST

गुंगीचे औषध देऊन सहा वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना कोपर खैरणो येथे घडली आहे. मुलीवर सायन रुग्णालयात उपचार सुरु असून ती बेशुद्ध अवस्थेत आहे.

नवी मुंबई : गुंगीचे औषध देऊन सहा वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना कोपर खैरणो येथे घडली आहे. मुलीवर सायन रुग्णालयात उपचार सुरु असून ती बेशुद्ध अवस्थेत आहे.  
गुरुवारी रात्रीच्या सुमारास कोपर खैरणो सेक्टर 19 येथील खाडीलगतच्या झोपडपट्टी भागात ही घटना घडली आहे. तेथे राहणारी सहा वर्षाची मुलगी घराशेजारीच खेळत असताना तिच्यावर बलात्कार झाला होता. बाहेर खेळून झाल्यानंतर घरी येताच ही मुलगी चक्कर येऊन पडली होती. घरच्यांनी तिला उपचारासाठी वाशी येथील पालिका रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी मुलीवर बलात्कार झाल्याचे सांगितले. ही पीडित चिमुरडी बेशुद्ध अवस्थेत असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी तिला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने कोपर खैरणो पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्तांच्या निर्देशानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक नाईक यांनी तपास पथके तयार केली होती. या तपासादरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांच्या पथकाने हे कृत्य करणा:या वृद्धाला अटक केली आहे. अफाजुद्दीन मोहबत शेख (53) असे त्याचे नाव असून तो पीडित चिमुरडीच्या शेजारीच राहणारा आहे. खाऊची लालूच दाखवून त्याने या चिमुरडीला स्वत:च्या घरात नेले होते. तेथे खाण्यामध्ये गुंगीचे औषध देऊन त्याने  बलात्कार केला. पीडित मुलीवर उपचार सुरु असून ती अद्यापही बेशुद्ध अवस्थेत आहे. (प्रतिनिधी)