शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या मुलीशी लग्न केल्यानंतर पहिलीने ठोकली बलात्काराची केस

By admin | Updated: April 16, 2017 20:17 IST

पोलीस कर्मचारी सुधाकर लक्ष्मण इंगेवाड याच्यावर शनिवारी रात्री उशिरा शिवाजीनगर ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंद झाला.

ऑनलाइन लोकमतबीड, दि. 16 - लग्नाचे आमिष दाखवून दोन वर्षांपासून एका 26 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलीस कर्मचारी सुधाकर लक्ष्मण इंगेवाड याच्यावर शनिवारी रात्री उशिरा शिवाजीनगर ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंद झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, सुधाकर इंगेवाड हा मूळचा नांदेडचा असून 2008 मध्ये पोलीस दलात भरती झाला. सध्या तो मुख्यालयावर कर्तव्यास आहे. दोन वर्षांपूर्वी त्याची नेमणूक चौसाळा (ता. बीड) येथे चौकीत होती. चौसाळा येथीलच 26 वर्षीय महिलेसोबत त्याची ओळख झाली. पुढे ओळखीेचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर इंगेवाडची बीडमध्ये पोलीस मुख्यालयात बदली झाली. लग्नाचे आमिष दाखवून इंगेवाड याने वारंवार बलात्कार केला, अशी फिर्याद महिलेने शनिवारी रात्री शिवाजीनगर पोलिसांत दिली. त्यानंतर त्याच्यावर उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला. तो फरार असून तपास सहायक निरीक्षक सलीम पठाण करत आहेत. रक्षणकर्त्यानेच महिलेची अब्रू लुटल्याच्या या प्रकरणाने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.लिव्ह इन रिलेशनशिपपीडित महिला घटस्फोटीत असून, तिला एक मुलगा आहे. चौसाळा हे तिचे माहेर आहे. तेथे सुधाकर इंगेवाडसोबत प्रेमसंबंध आल्यानंतर त्याची बदली झाली. त्यानंतर दोन वर्षांपासून ते दोघे बीडमध्ये शिवाजीनगर भागात भाड्याचे घर घेऊन लिव्ह इन रिलेशनशिपप्रमाणे लग्नाविनाच एकत्रित राहत होते. त्यांना सहा महिन्यांची मुलगी देखील आहे. दुसरे लग्न केल्याने उडाले खटकेसुधाकर इंगेवाड याने लग्न करण्याचे आमिष दाखवून पीडित महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवले. त्यांना मुलगी झाल्यानंतर पीडितेने लग्नाचा हट्ट धरला. मात्र सुधाकरने गावी जाऊन दुसऱ्याच मुलीशी लग्न केले. याची माहिती पीडितेला कळाल्यावर त्यांच्यात बेबनाव निर्माण झाला. अखेर महिलेने ठाणे गाठून फिर्याद नोंदवली.