शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

सरनाईकांवर खंडणीचा गुन्हा

By admin | Updated: November 1, 2014 00:52 IST

ओवळा माजीवडयाचे भाजपाचे पराभूत उमेदवार संजय पांडे यांनी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या विरोधात 20 कोटींची खंडणी मागितल्याची तक्रार दाखल केली आहे.

वीस कोटींची मागणी : भाजपाच्या संजय पांडेने केली तक्रार दाखल
ठाणो : एकीकडे शिवसेनेला राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळते की नाही मिळते, अशी अवस्था असतांनाच ठाण्यात मात्र   ओवळा माजीवडयाचे भाजपाचे पराभूत उमेदवार संजय पांडे यांनी शिवसेनेचे  आमदार प्रताप सरनाईक यांच्या विरोधात 2क् कोटींची खंडणी मागितल्याची तक्रार दाखल केली आहे.  सरनाईकांनी आपल्या कार्यालयात शिरुन ही खंडणी मागितल्याचा आरोप पांडे यांनी वर्तकनगर पोलिसांकडे नोंदविलेल्या फिर्यादीमध्ये केला आहे. 
नुकत्याच पार पडलेल्या  विधानसभा निवडणुकीत ओवळा-माजीवडा मतदारसंघातून पांडे यांना पराभूत करुन सरनाईक विजयी झाले आहेत. त्यांनी अगदी 2क् व्या फेरीपर्यन्त आ. सरनाईकांना चांगलीच टक्कर दिली. पांडे यांच्या तक्रारीनुसार 29 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता सरनाईक हे आपल्या 1क् ते 12 सहका:यांसह पोखरण रोड येथील ‘महाकाली डेव्हलपर्स’च्या कार्यालयात आले. तिथे त्यांनी पांडे  यांचे व्यवस्थापक ओमप्रकाश शर्मा यांना, ‘तुझा संजय पांडे साहेब हा माङयाविरोधात निवडणूकीत उभा होता, म्हणून मला सहज विजय मिळाला नाही. निवडणूक जिंकण्यासाठी मला 2क् कोटींचा जास्त खर्च करावा लागला. तुङया शेठला मला 2क् कोटी द्यायला सांग. नाहीतर मी त्याचे जगणो मुश्किल करुन टाकेन व त्याला बरबाद करेन,’ अशी धमकी  दिली.  या प्रकरणी  भादंवि 447 , 448, 383,387 ,34 अन्वये सरनाईक यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.  (प्रतिनिधी)
 
च्आमदार प्रताप सरनाईक यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, निवडणुकीच्या काळात पांडे यांनी  अनधिकृत बांधकामे केली आहेत. ती अनधिकृत बांधकामे महापालिकेने तोडू नयेत. त्यांच्यावर एमआरटीपी अंतर्गत कारवाई होऊ नये. यासाठी दबावतंत्रचा वापर करण्यासाठीच त्यांनी हा खोटा गुन्हा दाखल केला आहे. 
च्खंडणी मागण्यासाठी कोणी महापालिकेचे अधिकारी, वास्तुविशारद यांना बरोबर घेऊन दिवसाढवळया जात नाही. जर यात तथ्य आढळले तर माङयावर कारवाई व्हावी, अन्यथा खोटा गुन्हा नोंदविणा:यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आपण पोलिस आयुक्त विजय कांबळे यांच्याकडे केल्याचेही सरनाईक यांनी ‘लोकमत’ला सांगितले.