शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रंजल्यागांजल्या जिवांचा कनवाळू.!

By admin | Updated: November 12, 2014 01:35 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयासमोरील पिंपळाच्या झाडाचा परिसर.़़ एक व्यक्ती आली आणि त्याने झाडाझुडपांतून झाडण्यास सुरुवात केली..

औरंगाबाद : वेळ सकाळी 9 वाजेची.़़ स्थळ  डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयासमोरील पिंपळाच्या झाडाचा परिसर.़़ एक व्यक्ती आली आणि त्याने झाडाझुडपांतून झाडण्यास सुरुवात केली.. पाणी शिंपडले.. सिमेंटच्या भांडय़ात स्वच्छ पाणी भरले..  पिशवीतून पोळी, भाकरी काढून कुस्करून खाली पसरविली.़़ मोबाइलमधील तंबो:याची धून सुरू केली आणि राग आळवण्यास सुरुवात केली.. अन् क्षणार्धात झाडावरून खाली उतरून खारूताई, चिमणी, कावळे, पारवा यांनी मनसोक्तपणो या अन्नावर ताव मारला. पेन्शनच्या रकमेतून प्राणिमात्रंच्या पोटाची व्यवस्था पाहणारा हा जगावेगळा प्राणिमित्र म्हणावा लागेल़ मनोहर उबाळे असे या प्राणिमित्रचे नाव आहे. 
1972पासून हे कार्य सुरू आहे. 43 वर्षापूर्वी मिलिंद कला महाविद्यालयात शिपाई म्हणून रुजू झालेले उबाळे 2क्1क्मध्ये अधीक्षकपदावरून निवृत्त झाले. निवृत्तीनंतरही त्यांची दिनचर्या बदलली नाही. पैठणगेट परिसरातील घरातून ते सकाळी 8 वाजता निघतात. रस्त्यात बसलेल्या भिकारी, आजारी व्यक्तीला पोळी-भाजी व बिस्कीटचा पुडा वाटप करीत ते विद्यापीठच्या दिशेने जातात. हॉस्टेलवरील आर्थिकदृष्टय़ा गरीब विद्याथ्र्याना विविध शिक्षणोपयोगी साहित्य ते देतात.  
 डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयात सकाळच्या वेळी पक्षी चातकाप्रमाणो त्यांची प्रतीक्षा करतात़ त्यांची येण्याची चाहूल लागली की, पक्षी किलकिलाट करतात. खारूताई झाडावरून खाली उतरते आणि बघता-बघता पक्ष्यांची आणि उबाळे यांची मैफल सुरू होते. 
 
प्रत्येक जिवात ईश्वर असून, प्राणिमात्रंची सेवा म्हणजे ईश्वराचीच सेवा होय़ पत्नी शोभा उबाळे हिच्या आधारामुळेच माझा हा नित्यक्रम सुरू आह़े यासाठी माङो उर्वरित आयुष्यही त्यांच्या सेवेतच व्यतीत करणार आहे, असे मनोहर उबाळे यांनी सांगितले.