शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

राणेंचे फाटक सेनेत

By admin | Updated: July 20, 2014 03:04 IST

ठाणो येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक आणि राणो यांचे कट्टर समर्थक रवींद्र फाटक यांनी शनिवारी सहा नगरसेवक, दोन माजी नगरसेवकांसह मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केला.

नारायण राणोंना सांत्वनाची गरज : उद्धव ठाकरेंचा टोला
फाटक यांच्यासह ठाण्यातील सहा नगरसेवकही शिवसेनेत
मुंबई : राणोंच्या टीकेवर मी काय बोलणार? सध्या त्यांना सांत्वनेची गरज आहे. कोणत्या तरी पक्षात त्यांना मन:शांती मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना, अशा मोजक्या पण मार्मिक शब्दात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उद्योगमंत्री नारायण राणो यांच्या टिकेला प्रत्युत्तर दिले. 
ठाणो येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक आणि राणो यांचे कट्टर समर्थक रवींद्र फाटक यांनी शनिवारी सहा नगरसेवक, दोन माजी नगरसेवकांसह मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केला. राणो यांनी काल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सर्वाधिक छळ उद्धव यांनी केल्याचा गंभीर आरोप केला होता. उद्धव यांनी आज, त्यांचे निकटचे 
सहकारी फाटक यांना शिवसेनेत आणून जशास तसे उत्तर दिले. 
राणोंना प्रत्युत्तर म्हणून फाटक यांना सेनेत आणले काय, असे पत्रकारांनी विचारले असता, फाटक जुने शिवसैनिक आहेत. चांगल्या माणसांचे आमच्याकडे स्वागतच आहे, असे सांगत ठाकरे यांनी राणोंनी केलेल्या टिकेला फारसे महत्व दिले नाही.
काँग्रेसमध्ये राणो यांनाच किंमत मिळत नव्हती, तिथे आम्हाला काय किंमत मिळणार? राणो यांना आपण शिवसेना प्रवेशाचा निर्णय स्वत: भेटून सांगितला होता, असे फाटक म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)
 
महापौरपद आणि उमेदवारी!
आपल्याला कोणत्याही प्रकारची कमिटमेंट करण्यात आलेली नाही; तसेच कोणत्याही आश्वासनाखातर आपण शिवसेनेत प्रवेश केला नसल्याचेही फाटक यांनी स्पष्ट केले. मात्र, फाटक यांना शिवसेनेकडून विधानसभेची उमेदवारी दिली जाणार असून त्यांच्या प}ीला महापौरपद दिले जाऊ शकते, असे सेनेतील सूत्रंनी सांगितले. 
 
पक्षाला फरक पडणार नाही
च्फाटक यांच्या राजीनाम्यानंतर 
ठाण्यातील काँग्रेसच्या 13 नगरसेवकांसह शहराध्यक्ष बाळकृष्ण पुण्रेकर यांनी पालिका मुख्यालयातील पक्ष कार्यालयात बैठक घेतली. 
च्या बैठकीदरम्यान त्यांच्या जाण्याने पक्षाला काही फरक पडणार नसल्याचे मत ज्येष्ठ नगरसेवक मनोज शिंदे यांनी व्यक्त केले. ज्यांना जायचे होते, ते गेले; परंतु राष्ट्रवादीबरोबर आमची पालिकेतील आघाडी कायम राहील, असा दावाही त्यांनी केला आहे.  - आणखी वृत्त/5
 
च्फाटक यांच्या राजीनाम्यानंतर 
ठाण्यातील काँग्रेसच्या 13 नगरसेवकांसह शहराध्यक्ष बाळकृष्ण पुण्रेकर यांनी पालिका मुख्यालयातील पक्ष कार्यालयात बैठक घेतली. 
च्या बैठकीदरम्यान त्यांच्या जाण्याने पक्षाला काही फरक पडणार नसल्याचे मत ज्येष्ठ नगरसेवक मनोज शिंदे यांनी व्यक्त केले. ज्यांना जायचे होते, ते गेले; परंतु राष्ट्रवादीबरोबर आमची पालिकेतील आघाडी कायम राहील, असा दावाही त्यांनी केला आहे.  - आणखी वृत्त/5
 
आमदारकीचे गणित
च्फाटक यांनी शिवबंधन हाती बांधल्याने ते ठाणो शहर मतदारसंघातून अनंत तरे, नरेश म्हस्के यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांची नाराजी दूर करून आमदार होण्याचे स्वप्न कसे पूर्ण करतात, हे पाहणो मोठे रंजक ठरणार आह़े यात दोन-तीन पर्याय चर्चिले जात आहेत़ 
च्फाटक यांना ठाणो शहर मतदारसंघातून विरोध झाल्यास संपर्कप्रमुख आमदार एकनाथ शिंदे यांच्या कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून फाटक तर ठाणो शहर मतदारसंघातून स्वत: शिंदे नशीब आजमावू शकतात़ 
च्जिल्हा संपर्कप्रमुखांखातर सर्व शिवसैनिक कामाला लागतीलच, शिवाय कोपरीतूनही त्यांच्या इभ्रतीखातर फाटक यांचा प्रचार करतील, असा कयास आह़े तसेच कळवा-मुंब्रा किंवा राणो यांच्या होम-पिच असलेल्या कुडाळमधूनही शिवसेना त्यांना संधी देऊ शकत़े
 
सेनेत वाघ उरला नाही
कणकवली : शिवसेनेत कोण जाईल? त्या पक्षात कोणी नेता उरलेला नाही. जे खासदार निवडून आले, त्यामागे मोदी लाटेचा प्रभाव आहे. तिथे आता कोणी वाघ उरलेला नाही, सगळी माकडे राहिली आहेत, अशी टीका उद्योगमंत्री नारायण राणो यांनी कणकवली येथे एका सभेत केली. उद्धवशी माङो पटत नव्हते. माङयामुळे बाळासाहेबांचे उद्धवशी भांडण होऊ नये म्हणून त्यांना सांगूनच शिवसेनेतून बाहेर पडलो, असा खुलासाही त्यांनी केला.
 
राणोंना भेटणार
सोमवारी मी राणोंना समक्ष भेटणार आहे. त्यांच्याशीच बोलू, एवढीच प्रतिक्रिया मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री शनिवारी कराड दौ:यावर होते. पत्रकारांनी त्यांना उद्योगमंत्री राणो यांच्या राजीनाम्यावर अनेक प्रश्न विचारले, पण ‘मी त्यांना समक्ष भेटणार’ एवढेच सांगत मुख्यमंत्र्यांनी सगळे प्रश्न खुबीने टाळले. राणो यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत नामोल्लेख न करता मुख्यमंत्र्यांवरही टीका केली होती.