शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

राणेंची भाषा गुंडगिरीची - केसरकर

By admin | Updated: July 20, 2014 15:42 IST

दगड फेकणा-यांना जशास तसे उत्तर द्या, हात तोडा असे जाहीरपणे सांगणा-या नारायण राणेंची भाषा गुंडगिरीची असून ही गुंडगिरी संपुष्टात आणण्याची गरज आहे असे मत दीपक केसरकर यांनी व्यक्त केले आहे.

 

ऑनलाइन टीम
मुंबई, दि. २० - दगड फेकणा-यांना जशास तसे उत्तर द्या, हात तोडा असे जाहीरपणे सांगणा-या नारायण राणेंची भाषा गुंडगिरीची असून ही गुंडगिरी संपुष्टात आणण्याची गरज आहे. जनतेने विधानसभा निवडणुकीत राणेंना धडा शिकवावा असे सांगत दीपक केसरकर यांनी राणेंना प्रत्युत्तर दिले आहे. माझ्यावर हीन दर्जाची टीका करणा-या राणेंवर ५ कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा करणार असेही त्यांनी सांगितले. 
रविवारी कणकवली येथे नारायण राणेंनी कार्यकर्ता मेळावा घेतला. यात त्यांनी दीपक केसरकर यांच्यावर टीका केली. दीपक केसरकर यांचे कार्य काहीच नाही. प्रसिद्धीपायी ते माझ्यावर टीका करतात असे राणेंनी म्हटले होते. दहशतमुक्त सिंधुदुर्गचा नारा देणारे केसरकर जास्त वेळ तर गोव्यातच असतात असा खोचक टोलाही त्यांनी केसरकरांना लगावला आहे. दगड मारणा-यांना जशास तसे उत्तर द्या असे विधान त्यांनी केले. उद्धव ठाकरेंचे कर्तूत्व काय आहे असा सवाल विचारत मोदी कृपेमुळेच त्यांचे खासदार निवडून आले. शिवसेनेचे सिंधुदुर्गातील स्थानिक खासदारापेक्षा सरपंचही स्मार्ट असतो असे टीकास्त्रही त्यांनी सोडले.
राणेंनी टीका केल्यावर दीपक केसरकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन राणेंना प्रत्युत्तर दिले. 'माझी मुलगी गोव्याला राहत असल्याने मी गोव्याला जातो. राणे यांनी माझ्या कुटुंबावर अत्यंत हीन दर्जाची टीका केली असून यासाठी त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा करु असे केसरकर यांनी सांगितले. जनतेने विधानसभा निवडणुकीत राणेंना दिसू देऊ नये असेही केसरकर यांनी सांगितले.