शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

रमेश कदमच्या कोठडीत वाढ

By admin | Updated: August 26, 2015 01:01 IST

अण्णाभाऊ साठे महामंडळात घोटाळा करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे निलंबित आमदार रमेश कदम यांची पोलीस कोठडी विशेष न्यायालयाने ३१ आॅगस्टपर्यंत वाढवली.

मुंबई: अण्णाभाऊ साठे महामंडळात घोटाळा करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे निलंबित आमदार रमेश कदम यांची पोलीस कोठडी विशेष न्यायालयाने ३१ आॅगस्टपर्यंत वाढवली.कोठडीची मुदत संपल्याने राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने ७(सीआयडी) कदम यांना मंगळवारी विशेष न्यायालयासमोर हजर केले. या प्रकरणात कोट्यवधींचा घोटाळा झाला आहे. त्यापैकी कदम यांनी वितरीत केलेल्या १४७ कोटी रूपयांचा तपशील मिळाला आहे. मात्र याचा पुढील तपास करायचा असल्याने कदम यांच्या कोठडीत वाढ करावी, अशी मागणी विभागाने केली.दुसरीकडे कदम यांनी पोलिसांवर आरोप केला की, क७ोठडीत बसण्याची व झोपण्याची व्यवस्था योग्य प्रकारे केली जात नाही. तसेच मी तपासालाही तयार आहे, असा दावा कदम यांच्यावतीने करण्यात आला.जालना येथील अण्णा भाऊ साठे विकास महामंडळात ८ कोटी ५७ लाख ८८६ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी चार महिन्यांपासून फरार असलेल्या जिल्हा व्यवस्थापक मधूकर बापूराव वैद्य व लिपीक अशोक एकनाथ खंदारे या दोघांना राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने सोमवारी सायंकाळी अटक केली. मंगळवारी दोघांनाही न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. अण्णा भाऊ साठे विकास महामंडळात १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१५ या आर्थिक वर्षात वैद्य व खंदारे यांनी संगनमत करून महामंडळाच्या ८ कोटी ५७ लाख ८८६ रुपयाच्या निधीचा अपहार केल्याचे महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत निष्पन्न झाले होते. त्यानंतर महामंडळाचे औरंगाबाद परिक्षेत्राचे प्रादेशिक व्यवस्थापक अनिल म्हस्के यांनी २३ एप्रिल रोजी कदीम जालना पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर या दोघांविरूद्ध अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच हे दोघेही फरार झाले होते. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्जही न्यायालयाने फेटाळला होता. अखेर चार महिन्यांनंतर २४ आॅगस्ट रोजी वैद्य याला बीड येथून, तर खंदारे याला जालन्यातून अटक करण्यात आली.