शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

आमदार रमेश कदमचा जामीन अर्ज फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2017 01:42 IST

अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील गैरव्यवहार प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांचा जामीन अर्ज

सोलापूर : अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील गैरव्यवहार प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांचा जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश विभा कंकणवाडी यांनी गुरुवारी फेटाळून लावला.महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक अभिमन्यू क्षीरसागर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष आ़ कदम यांच्यासह इतरांविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे़ आरोपी कदम यांना ट्रान्स्फर वॉरंटमध्ये मध्यवर्ती कारागृहातून चौकशीसाठी २९ डिसेंबर २०१६ रोजी सोलापुरात आणण्यात आले होते. चौकशीनंतर पुन्हा कारागृहात पाठविण्यात आले.दहीसर व सोलापूरचे प्रकरण एकच असून या प्रकरणातील इतर आरोपींना जामीन मिळाला असून आपल्यालाही जामीन मिळावा, अशी मागणी आरोपी रमेश कदम याने न्या़ कंकणवाडी यांच्या न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे केली होती़ मात्र न्यायाधिशांनी ती फेटाळून लावली़ (प्रतिनिधी)