शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचे फरार आमदार रमेश कदम अखेर अटकेत

By admin | Updated: August 17, 2015 16:54 IST

अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्याप्रकरणी फरार असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांना सोमवारी पहाटे पुण्यातील ग्रँड ह्यात या पंचतारांकित हॉटेलमधून अटक करण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमत 

पुणे, दि. १७ -अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्याप्रकरणी फरार असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांना सोमवारी पहाटे पुण्यातील ग्रँड ह्यात या पंचतारांकित हॉटेलमधून अटक करण्यात आली आहे. नवी मुंबईतील सीआयडीच्या पथकाने ही कारवाई केली आहे. 
 
तळागाळातील लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सुरु झालेल्या अण्णाभाऊ साठे महामंडळात कोट्यावधींचा घोटाळा झाला होता. 'लोकमत’ने उघडकीस आणलेल्या या घोटाळ्याच्या अनेक सुरस कथा समोर आल्या असून याप्रकरणी आ. कदम आणि इतर सात जणांवर १८ जुलै रोजी मुंबईच्या दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते.  ३८५ कोटी रुपयांच्या घोटाळ्यात १४७ कोटी रुपये कदमने निव्वळ स्वत:च्या फायद्यासाठी घेतल्याचे सीआयडीच्या तपासात समोर आले. उर्वरित रकमेत त्याच्यासह अनेक लाभार्थी असून, त्यात मातंग समाजाचे काही प्रतिष्ठित नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे काही माजी मंत्री, आमदार, माजी आमदारांचा समावेश आहे.
 २० जुलैपासून पोलिसांचे पथक रमेश कदम यांच्या मागावर होते. अखेरीस सोमवारी पहाटे पुणे - नगर रोडवरील ग्रँड ह्यात हॉटेलमधून त्यांना अटक करण्यात आली. दरम्यान मुंबई सत्र न्यायालयाने कदम यांना २५ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे.