शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्यांविरोधात पालिकेवर मोर्चा

By admin | Updated: July 22, 2016 01:59 IST

पनवेल शहरातील खड्ड्यांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी शहरात अनोखे आंदोलन केले होते.

पनवेल : पनवेल शहरातील खड्ड्यांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी शहरात अनोखे आंदोलन केले होते. नगरपरिषदेच्या गलथान कारभाराविरोधात तसेच शहरातील खराब रस्ते व नाले यांच्या निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात पनवेल काँग्रेसने धडक मोर्चाचे आयोजन केले होते.पनवेल नगर परिषदेच्या हद्दीत बहुतांशी रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे तर काही कामे अनेक दिवसांपासून अपूर्णावस्थेत आहेत. वर्षभरापूर्वी बनवलेल्या अंतर्गत रस्त्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. गार्डन हॉटेल ते गोखले हॉल, साईनगर उपवन ते पाण्याची टाकी, महाराष्ट्र बँक शनिमंदिर ते कोळीवाडा, एमटीएनएल, गावदेवी मंदिर ते बस स्थानक, काळण समाज हॉल,ज्येष्ठ नागरिक सभागृह येथे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात नाही तर किमान गणेशोत्सवापूर्वी तरी हे खड्डे बुजवण्यात यावे, अशी नागरिकांची मागणी आहे. खड्ड्यात पाणी भरल्याने अंदाज चुकून वाहनांचे अपघात होत आहेत. शहरातील ड्रेनेज सिस्टीम पूर्णत: निकामी झाल्याने दूषित पाणी रस्त्यावर येत आहे. ड्रेनेजच्या कामात गैरव्यवहार झाला असून संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी काँग्रेसने केली आहे. (वार्ताहर)