शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

राजू शेट्टी यांचा भाजपाला दणका; सेनेला पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2017 00:26 IST

भारतीय जनता पार्टीने जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीत मित्रपक्षांना वाटाण्याच्या अक्षता दाखविल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी

मुंबई : भारतीय जनता पार्टीने जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीत मित्रपक्षांना वाटाण्याच्या अक्षता दाखविल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी भाजपाला धडा शिकविण्यासाठी नाशिक, पिंपरी-चिंचवड व पुण्यात शिवसेनेच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. या निवडणुकीत मित्रपक्षांना जागा सोडण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. मात्र, प्रत्यक्षात जागा वाटपाची साधी चर्चाही केली नाही. पुण्यात तर रिपाइंच्या उमेदवारांना परस्पर कमळाचे चिन्ह दिले. त्यामुळे मित्रपक्षाचे नेते भाजपावर नाराज आहेत.शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याची भूमिका असलेल्या व त्यांच्याविषयी सहानुभूती असलेल्या उमेदवारांना मदत करण्याची भूमिका स्थानिक पातळीवर घ्यावी, अशी सूचना खा. राजू शेट्टी यांनी केली होती. त्यानुसार, दोन जिल्ह्यांत शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय झाल्याचे युवक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले यांनी सांगितले. नोटाबंदीचा ग्रामीण भागाला विशेषत: शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. शेतमालाचे भाव गडगडले आहेत. भाजपाप्रणित सरकार काहीही भूमिका घेण्यास तयार नाही, असा आरोप संघटनेकडून होत आहे.