शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
5
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
6
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
7
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
8
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
9
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
10
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
11
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
12
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
13
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
14
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
15
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
16
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
17
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
18
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
19
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
20
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल

राजस्थान पोलिसांची थकबाकी अखेर चुकती

By admin | Updated: March 9, 2016 05:33 IST

राज्यात सुमारे दीड वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत बंदोबस्तासाठी मागविलेल्या राज्यस्थान सीमा गृहसुरक्षा दलाच्या थकीत देयकाची पूर्तता अखेर गृहविभागाने केली आहे.

जमीर काझी,  मुंबईराज्यात सुमारे दीड वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत बंदोबस्तासाठी मागविलेल्या राज्यस्थान सीमा गृहसुरक्षा दलाच्या थकीत देयकाची पूर्तता अखेर गृहविभागाने केली आहे. निवडणुकीच्या कालावधीत सुरक्षेसाठी तैनात केलेल्या बंदोबस्तासाठीचा २९ लाख ६९ हजार ४६ रुपयांचा मोबदला देण्याचे आदेश विभागाने दिलेले आहेत. बिलाच्या पूर्ततेसाठी राज्यस्थान पोलिसांकडून वारंवार पाठपुरावा सुरू होता.राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात निवडणूक सुरळीतपणे पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने अन्य राज्यातून पोलीस बंदोबस्त मागविलेला होता. विशेषत: नक्षलग्रस्त जिल्ह्यात त्यांना नेमण्यात आलेले होते. त्यामध्ये राज्यस्थान सीमा गृहसुरक्षा दलातील तीन कंपन्यांचा समावेश होता. ४ ते २२ आॅक्टोबर २०१४ या कालावधीत त्यांचे सुमारे ३०० सशस्त्र जवान कार्यरत होते. १८ दिवसांच्या सुरक्षेच्या बदल्यात त्यांनी पोलीस मुख्यालयाच्या मार्फत २९ लाख ६९ हजार रुपयांचे देयक गृहविभागाकडे पाठविले होते. मात्र, प्रशासकीय कारणांमुळे ते प्रलंबित राहिलेले होते. त्यासाठी अधिकाऱ्यांकडून वारंवार पाठपुरावा सुरू होता. अखेर गृहविभागाकडून त्याला नुकतीच मान्यता देण्यात आली आहे. या बिलांपैकी ५० टक्के रक्कम राज्य सरकारला केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या नागरीसुरक्षा व होमगार्ड विभागाकडून कालांतराने मिळू शकते. त्यासाठी राज्यस्थान सीमा गृहसुरक्षा दलाची देयके दिल्याची पत्रके सादर करावी लागतात, असे गृहविभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले.