शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीनंतर राजन मुंबईत?

By admin | Updated: November 3, 2015 04:06 IST

कुख्यात गँगस्टर छोटा राजन उर्फ राजन निकाळजेला ताब्यात घेण्यास केंद्रीय गुन्हा अन्वेषण शाखेचे (सीबीआय) एक पथक इंडोनेशियाला गेले असले तरी त्याला भारतात कधी आणले जाईल, याबाबतची

मुंबई : कुख्यात गँगस्टर छोटा राजन उर्फ राजन निकाळजेला ताब्यात घेण्यास केंद्रीय गुन्हा अन्वेषण शाखेचे (सीबीआय) एक पथक इंडोनेशियाला गेले असले तरी त्याला भारतात कधी आणले जाईल, याबाबतची कमालीची गुप्तता पाळली जात आहे. राजनला भारतात आणले तरी मुंबई पोलिसांपूर्वी सीबीआय व राष्ट्रीय तपास संस्थेकडून (एनआयए) त्याची पहिल्यांदा चौकशी केली जाण्याची शक्यता मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. पुढच्या टप्प्यात त्याला मुंबई पोलिसांकडे सुपुर्द केले जाईल. मुंबई पोलिसांकडे राजनचा ताबा दिवाळीनंतरच येईल, असे सूत्रांनी सांगितले. ताबा मिळाल्यावर एनआयए व सीबीआयचे पथक त्याला ताब्यात घेईल. देशद्रोह, आंतरराष्ट्रीय व दिल्लीतील गंभीर गुन्ह्यांबाबत चौकशी होईल. त्यानंतरच त्याचा ताबा मुंबई पोलिसांकडे दिला जाईल, असे सांगण्यात आले. मुंबईत आणल्यावर राजनला पुरेशा सुरक्षेत ठेवण्याच्या दृष्टीनेदेखील आढावा घेतला जाईल, असे सहआयुक्त (गुन्हे) धनंजय कुलकर्णी म्हणाले. (प्रतिनिधी)चार पासपोर्टछोटा राजनकडे ४ पासपोर्ट असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या हाती लागली आहे. पहिला पासपोर्ट त्याने १९८४ मध्ये स्वत:च्या नावावर मुंबईतून मिळविला. त्यानंतर १९८८मध्ये दुसरा, तर १९९८ व २००८मध्ये अनुक्रमे हरारे व सिडनी येथून त्याने बनावट पासपोर्ट बनविले.