शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
2
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
3
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
4
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
5
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
6
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
9
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
10
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
11
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
12
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
13
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
14
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
15
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
16
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
17
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
18
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
19
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
20
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो

रायपूरच्या सराफा व्यापाऱ्यास लुटले

By admin | Updated: August 24, 2015 00:48 IST

कुंभमेळा स्पेशल एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या मनोहरदास आसाराम सोनी (४८, कर्नल नगर, रायपूर, छत्तीसगढ) या व्यापाऱ्यास तीन तरुणांनी

भुसावळ (जि. जळगाव) : कुंभमेळा स्पेशल एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या मनोहरदास आसाराम सोनी (४८, कर्नल नगर, रायपूर, छत्तीसगढ) या व्यापाऱ्यास तीन तरुणांनी धक्काबुक्की करीत सव्वातीन लाखांचे दागिने लंपास केले. जळगाव-भुसावळदरम्यान ही घटना शनिवारी रात्री पाऊण वाजताच्या सुमारास घडली. जळगाव रेल्वे स्थानक सोडल्यानंतर पाच मिनिटांनी हीघटना घडली़ वारंवार होणाऱ्या चोऱ्यांमुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली आहे़मनोहरदास सोनी हे शनिवारी रात्री कुंभमेळा एक्सप्रेसच्या सर्वसाधारण डब्यातून जळगाव-भुसावळदरम्यान प्रवास करीत होते़ त्याचवेळी २३ ते २५ वयोगटातील तीन जणांनी या व्यापाऱ्याला धक्काबुक्की करीत त्याच्याकडील कापडी पिशवीतील दागिने असलेला डबा लांबविला. डबा ताब्यात मिळताच चोरटे पसार झाले. भुसावळ लोहमार्ग पोलिसांत भादंवि ३५६, ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)