शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

कोकण रेल्वेवर आजपासून ‘पावसाळी वेळापत्रक’

By admin | Updated: June 10, 2017 03:10 IST

कोकण रेल्वेमार्गावरील एक्स्प्रेस शनिवारपासून पावसाळी वेळापत्रकानुसार धावणार आहेत. कोकणात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोकण रेल्वेमार्गावरील एक्स्प्रेस शनिवारपासून पावसाळी वेळापत्रकानुसार धावणार आहेत. कोकणात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. १० जून ते ३० सप्टेंबरपर्यंत हे वेळापत्रक लागू राहणार आहे. ट्रेन क्रमांक १०११२ मडगाव-छत्रपती शिवाजी टर्मिनस कोकणकन्या एक्स्प्रेस ही सावंतवाडी येथून सायं. ६.१५ऐवजी सायं. ७.३६ वाजता सुटेल. (११००४) दादर-सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेस ही सावंतवाडी येथून सायं. ५.३०ऐवजी ६.५० वाजता सुटेल. (१०१०४) मांडवी एक्स्प्रेस ही सावंतवाडी येथून स. १०.०६ऐवजी १०.४५ वाजता सुटेल. (५०१०६) दिवा-पॅसेंजर ही सावंतवाडी येथून सकाळी ८.३० वाजता सुटेल. ट्रेन क्रमांक (१२०५२) मडगाव-दादर जनशताब्दी एक्स्प्रेस ही कुडाळ येथून दु. १.५४ ऐवजी दु. ३.४८ वाजता सुटेल. (१२६२०) मेंगलोर-लोकमान्य टिळक टर्मिनस मत्स्यगंधा एक्स्प्रेस ही रात्री ११.५६ऐवजी रात्री ८.४१ वाजता सुटेल. (१२१३४) मेंगलोर-छत्रपती शिवाजी टर्मिनस एक्स्प्रेस ही कणकवली येथून रात्री ११.५६ऐवजी रात्री ८.४१ वाजता सुटणार आहे. (१६३४६) नेत्रावती एक्स्प्रेस ही कुडाळ येथून स. ८ऐवजी स. ७.०६ वाजता सुटेल. (२२४१३) राजधानी एक्स्प्रेस ही कुडाळ येथून दु. १२.४२ऐवजी दु. ११.३० वाजता सुटणार आहे. (११०८६)डबलडेकर ही सावंतवाडी येथून स. ७ऐवजी स. ७.२२ वाजता सुटणार आहे. ट्रेन क्रमांक (२२१२०) तेजस एक्स्प्रेस ही मंगळवार, गुरुवार, रविवार सावंतवाडी येथून स. ९.०८ऐवजी दु. ३.२८ वाजतातर (२२१४९) एर्नाकुलम एक्स्प्रेस सावंतवाडीतून रात्री ८.२० ऐवजी रात्री ६.२६ वाजता सुटेल. (१२१३४) मेंगलोर-छत्रपती शिवाजी टर्मिनस एक्स्प्रेस ही कणकवली येथून रात्री ११.५६ऐवजी रात्री ८.४१ वाजता सुटणार आहे.