शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पावसावरील बेटिंगने ४५० कोटींचे नुकसान

By admin | Updated: June 27, 2015 02:06 IST

क्रीडा सामने ते निवडणुकीपर्यंत विविध बाबीवर बेटिंग करणाऱ्या बुकीजना यावर्षी मान्सूनने चांगलाच फटका दिला असून, २६ जूनच्या सकाळपर्यंत मुंबईतील कुलाबा केंद्रात

डिप्पी वांकाणी, मुंबईक्रीडा सामने ते निवडणुकीपर्यंत विविध बाबीवर बेटिंग करणाऱ्या बुकीजना यावर्षी मान्सूनने चांगलाच फटका दिला असून, २६ जूनच्या सकाळपर्यंत मुंबईतील कुलाबा केंद्रात ८६३ .३ मिमि पावसाची नोंद झाली आहे. बुकीनी जून महिन्यात जास्तीतजास्त ७०० मिमि पाऊस होईल असा अंदाज बांधून बेटिंग केले होते. पण चारच दिवसात कुलाबात ८६३.३ मि मि , तर सांताक्रूज केंद्रात ११०० मिमि पावसाची नोंद झाली. बुकी फक्त कुलाबा केंद्रातील पावसावर बेट लावतात. जूनमधील पावसाने फसगत केल्यानंतर बुकीनी आता जूनचे बेटिंग बंद केले असून, आता जुलैचे बेटिंग सुरु आहे. बुकींच्या अंदाजानुसार जून महिन्यात मुंबईत ३०० ते ४०० मिमि पाऊस होतो. जुलै व आॅगस्ट महिन्यात ६०० ते ७०० मिमि व सप्टेंबर महिन्यात २०० ते ३०० मिमि होतो. पण यावर्षी जून महिन्यात डबल पाऊस झाल्याने बुकी चक्रावले आहेत. बुकींचे पावसाचे अंदाज आता बदलले असून, या मोसमात मुंबईत २००० मिमि पाऊस होईल असे मानले जात आहे. मोठ्या बुकीनी आपल्या जमाखर्चाचा मेळ घातला आहे, पण छोट्या बुकीना अजूनही निधीची जमवाजमव करणे कठीण जात असून ते आता पुढच्या आठवड्यातच बेटिंगला सुरुवात करतील. जुलैमधील अंदाज चुकला तर बुकीजचे साम्राज्य उधळण्यास वेळ लागणार नाही.