शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे तिकीट दलालास रंगेहात अटक

By admin | Updated: June 30, 2016 20:40 IST

दोनवेळा आरक्षणाचे तिकीट खरेदी करीत असताना तिसऱ्यांदा पुन्हा तिकीट खरेदी करण्यासाठी गेलेल्या एका तिकीट दलालास रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी रंगेहात अटक करून त्याच्याकडून

नागपूर : दोनवेळा आरक्षणाचे तिकीट खरेदी करीत असताना तिसऱ्यांदा पुन्हा तिकीट खरेदी करण्यासाठी गेलेल्या एका तिकीट दलालास रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी रंगेहात अटक करून त्याच्याकडून ७४० रुपयांची तिकिटे जप्त केली आहेत. ही घटना दुपारी २.२० वाजता संत्रा मार्केट परिसरातील आरक्षण कार्यालयात घडली.संदीप प्रकाश तायडे (३०) रा. खलाशी लाईन, मोहननगर नागपूर असे अटक करण्यात आलेल्या तिकीट दलालाचे नाव आहे. तो दुपारी २ वाजता संत्रा मार्केट परिसरातील आरक्षण कार्यालयात तिकीट खरेदी करण्यासाठी आला होता. तो गरजू नागरिकांकडून २०० ते ३०० रुपये अधिक घेऊन त्यांना आरक्षणाचे तिकीट उपलब्ध करून देतो. संत्रा मार्केट आरक्षण कार्यालयात आल्यानंतर त्याने दुपारी २.११ वाजता एक आरक्षणाचे रायपूरचे तिकीट खरेदी केले. त्यानंतर पुन्हा तो रांगेत उभा राहिला आणि त्याने भोपाळला जाण्याचे आरक्षणाचे तिकीट दुपारी २.१३ वाजता खरेदी केले. त्यानंतर दुपारी २.१५ वाजता तो पुन्हा रांगेत लागून तिकीट खरेदी करण्यासाठी गेला. त्याच्यावर संशय आल्यामुळे तेथे उपस्थित आरपीएफचे सहायक उपनिरीक्षक संजय पुरकाम, विकास शर्मा यांना त्याच्यावर शंका आली. यावेळी तेथे आरपीएफच्या गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अरुण ठवरे पोहोचले. त्यांनी आरोपीची चौकशी केली असता, त्याने रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करीत असल्याची कबुली दिली. लगेच त्यास अटक करून त्याच्याविरुद्ध रेल्वे अ‍ॅक्ट १४३ बी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्याकडून आरक्षणाची ७४० रुपयांची तिकिटे, कोरे अर्ज आणि रोख ३०० रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.