शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे इंजीनने गँगमनला चिरडले

By admin | Updated: July 6, 2015 02:14 IST

केकतउमरा रेल्वे स्टेशनजवळील घटना.

केकतउमरा (जि. वाशिम) : रेल्वे रुळाचे काम आटोपून स्टेशनकडे येत असलेल्या एका रेल्वे गँगमनला रेल्वे इंजीनने चिरडले आहे. ही घटना वाशिम तालुक्यातील केकतउमरा रेल्वे स्टेशनजवळ ५ जुलै रोजी दुपारी ३.३0 ते ३.४५ वाजताच्या सुमारास घडली. राजू मल्हारी भगत (३५) असे मृतकाचे नाव आहे. हिंगोली जिल्हय़ातील माळसेलू स्टेशनवर कार्यरत असलेले रेल्वे गँगमन केकतउमरा स्टेशन परिसरात रेल्वे रुळाचे काम करण्यासाठी नेहमीच येत असतात. गत काही दिवसांपासून केकतउमरा स्टेशनवर काही गँगमन कामानिमित्त आलेले आहेत. दुपारपर्यंंंत काम करायचे आणि सायंकाळी परत हिंगोलीकडे रेल्वेने जायचे, असा नित्यक्रम या गँगमनचा असतो. नेहमीप्रमाणेच ५ जुलै रोजी काही गँगमन कामानिमित्त केकतउमरा स्टेशन परिसरात आले होते. काम आटोपून दुपारी ३.३0 च्या सुमारास गँगमन हे केकतउमरा स्टेशनकडे येत असताना, हिंगोलीवरून वाशिमकडे येणार्‍या एका रेल्वे इंजीनने राजू मल्हारी भगत या गँगमनला चिरडले. यामध्ये राजू भगत जागीच ठार झाले. काही महिन्यांपूर्वीच राजू भगत रेल्वेत गँगमन म्हणून रुजू झाले होते. त्यांच्या वडिलांनी रेल्वेतून स्वेच्छानवृत्ती घेतल्यानंतर राजू भगत यांची गँगमन या पदावर नेमणूक झाली होती. या अपघाताबाबत केकतउमरा येथील रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना अधिक माहिती विचारली असता, त्यांनी केवळ अपघातात गँगमन ठार झाल्याचे सांगितले.