शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रायगड जिल्ह्यात 4 लाख 87 हजार 798 रोपांची लागवड

By admin | Updated: July 1, 2016 21:00 IST

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्नी वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्तच्या कृषी दिनाचे औचित्य साधून राज्य शासनाने आयोजित राज्यातील दोन कोटी वृक्ष लागवडीच्या बुधवारच्या महत्वपूर्ण

- जयंत धुळप 

अलिबाग - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्नी वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्तच्या कृषी दिनाचे औचित्य साधून राज्य शासनाने आयोजित राज्यातील दोन कोटी वृक्ष लागवडीच्या बुधवारच्या महत्वपूर्ण उपक्रमात रायगड जिल्ह्याने तब्बल 4 लाख 87 हजार 798 रोपांची लागवड करुन मोठे योगदान दिले आहे. जिल्ह्यातील 15 तालुक्यांत सर्वाधिक 82 हजार 249 रोपांची लागवड माणगांव तालुक्याने केली असून माणगाव रोप लागवडीत प्रथम ठरला आहे.उवर्रित तालुक्यांत पेण मध्ये 68 हजार 196, कर्जत मध्ये 41 हजार 826,अलिबाग मध्ये 38 हजार 447, मुरुड मध्ये 37 हजार 522, खालापूर मध्ये 36 हजार 402,रोहा मध्ये 35 हजार, पनवेल मध्ये 27 हजार 900,महाड मध्ये 26 हजार 975, म्हसळा मध्ये 19 हजार 653, श्रीवर्धन मध्ये 17 हजार 710, पोलादपूर मध्ये 17 हजार 135,उरण मध्ये 16 हजार906, सुधागड-पाली मध्ये 15 हजार 317 तर तळा तालुक्यांत 6 हजार 760 रोपांची लागवड करण्यात आली असल्याची माहिती सामाजिक वनीकरण विभागाच्या सुत्रंनी दिली आहे.