शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

रायगड सुरक्षारक्षकांचा धडक मोर्चा

By admin | Updated: July 11, 2017 03:37 IST

कामगार नेते महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाच्या खांदा वसाहत येथील आयुक्तालयावर मोर्चा काढला.

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्यात या मागणीसाठी रायगड जिल्ह्यातील शेकडो रायगड सुरक्षारक्षक मंडळाच्या विविध आस्थापनातील कामगारांनी सोमवारी कामगार नेते महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाच्या खांदा वसाहत येथील आयुक्तालयावर मोर्चा काढला. खांदा वसाहत येथून निघालेला मोर्चा पोलीस ठाण्याच्या मार्गे कामगार आयुक्त कार्यालयावर धडकला. वर्षानुवर्षे काम करीत असलेल्या कामगारांना आयुक्तालयामार्फत कोणत्याही सोयी-सुविधा दिल्या जात नाहीत. यामध्ये किमान वेतन २२ हजार, गणवेश, रेनकोट, स्वेटर, सेवा ज्येष्ठता, ओळखपत्र व इतर मूलभूत सुविधा मिळाव्या याकरिता कामगारांनी आंदोलन पुकारले होते. या मागण्यांचे निवेदन कामगार उपायुक्तांना देण्यात आले. या वेळी मागण्यांसंदर्भात कामगार मंत्र्यांशी चर्चा करू असे आश्वासन त्यांनी दिले. मोर्चात न्यू मेरीटाईम अ‍ॅण्ड जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष महेंद्र घरत, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आर. सी. घरत, संघटनेचे कार्याध्यक्ष पी. के. रामन, सरचिटणीस वैभव पाटील, माजी नगरसेवक लतीफ शेख, किरीट पाटील यांच्यासह शेकडो कामगार उपस्थित होते.